Vidya Aradhana Academy Latur-Vidya Aradhana academy Latur मध्ये ९० % पर्यंत स्कॉलरशिप कशी मिळेल ?

See Detailed Information about vidya aradhana academy latur here

Vidya Aradhana Academy Latur-नमस्कार मित्रानो आज आम्ही आपल्या सांगणार आहोत गरिबातील गरीब घरातील विद्यार्थी लातूर मध्ये अगदी कमी पैशात लातूर मध्ये क्लास लावून आपले डॉक्टर अथवा इंजिनियर होण्याचे स्वप्न कसे पूर्ण करू शकतो ह्या विषयी सविस्तर माहिती . ११ वी व १२ वी च्या शिकवणी साठी एकूण लागणाऱ्या फीस पैकी ९० % पर्यंत स्कॉलरशिप मिळवूंन एका नामांकित अकादमी मध्ये प्रवेश घेऊन कसा शिकता येणार , ही स्कॉलरशिप कशी मिळणार , त्या साठी काय करावं लागणार हे सर्व माहिती .

आज आम्ही आपल्या सांगणार आहोत लातूर शहरातील एका अशा एका शिकवणी बद्दल ज्या बद्दल पुष्कळ जनांना फारसा काही माहिती सुद्धा नाही .ती अकादमी आहे vidya Aradhana academy .

हो आज आम्ही आपल्या सर्वाना Vidya Aradhana academy लातूर बद्दल सर्व काही सांगणार आहोत आणि आम्हला आशा आहे कि आमच्या या माहिती मुळे हजारो विद्यार्थ्यंना नक्कीच फायदा होईल .

लातूर म्हटलं कि सर्वात पहिले डोक्यात एकच येत ते म्हणजे येथील शिक्षण , लातूर पॅटर्न , तसेच विशेष म्हणजेच ११ वी व १२ वी च्या विध्यार्थ्यांना डॉक्टर व इंजिनियर होण्यासाठी मोलाचा वाटा असलेल्या लातूर येथील शिकवणी म्हणजेच ट्युशन्स.

लातूर मध्ये या सर्व शिकवणीच्या आधी पासूनच लातूर हे शिक्षणासाठी फार प्रसिद्ध आहे , कारण येथे असलेल्या शाहू कॉलेज मुळे , शाहू कॉलेज चे पुष्कळ विद्यार्थी सर्वच क्षेत्रात खूप मोठ्या पदावर आहेत .परंतु सर्वच जनांना शाहू कॉलेज मध्ये प्रवेश मिळणं शक्य नाही , मग खूप सारे विद्यार्थी ज्यांना MBBS डॉक्टर , तसेच IIT , IIIT तसेच इतर नामांकित इंजिनियर कॉलेज मध्ये प्रवेश मिळवायचा आहे अश्या विद्यार्थयांना योग्य ते मार्गदर्शन व आवश्यक ते ज्ञान मिळालं नाही तर या विद्यार्थ्यंच हे स्वप्न च म्हणून राहत होतें .

या विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण व्हावे व लातूरचे चे नाव अजून जास्त व्हावे या च उद्देशाने लातूर मध्ये उदयास आले Vidya Aradhana academy . ज्यांना २० वर्षा पेक्षा जास्त शिकवण्याचा अनुभव आहे व ज्यांनी शाहू कॉलेज मध्ये चिएफ कॉ ऑर्डीनटोर सेट सेल म्हणून अनेक वर्ष काम केले असे अनुभवी श्री स पवार सर व श्री स . लड्डा सर यांनी विद्या आराधना अकादमी चा भक्कम पाया भरून उभा केलीली उंच आकाशाला गवसणी घालणारी विद्यार्थ्यंची इमारत म्हणजेच Vidya Aradhana academy Latur होय .

Vidya Aradhana academy चा मागील तीन वर्षाचा निकाल पहिला तर असच दिसत कि प्रत्येक वर्षी मार्कच्या वर्षीचे सर्व विक्रम मोडून दर वर्षी यशाचा नवीन विक्रम Vidya Aradhana अकादमी करत आहे . अवघ्या तीन वर्षातच एवढा घवघवीत यश नक्कीच लातूर मध्ये कुठल्याच शिकवणी मध्ये पाहायला मिळालं नाही .

येथील २०२४ मध्ये ८२५ विध्यार्थी NEET सारख्या परीक्षेत ५५० ते ७०० पेक्षा जास्त मार्क्स घेऊन नामांकित MBBS कॉलेज मध्ये तसेच भारतातील अनेक IIT कॉलेज मध्ये सुद्धा येथील विद्यार्थी JEE mains व advance मध्ये चांगले मार्क्स घेऊन शिकत आहेत हे नक्की .
या वरून आपणास एवढा तर कळलं असेल कि ही academy मध्ये कास आणि कोणत्या दर्जाचे शिकवलं जात कारण येथील निकाल हा येथील सर्व गोष्टी सांगतो हे नक्की .

 

चला तर पाहुयात Vidya Aradhana अकादमी मध्ये ९० % पर्यंत स्कॉलरशिप कशी मिळेल ?

आम्ही अगोदर सांगितल्या प्रमाणे फीस च्या ९० टक्के पर्यंत स्कॉलरशिप येथे मिळवता येते व अगदी कमी खर्चात आपले डॉक्टर व इंजिनीअर होण्याचे स्वप्न पूर्ण करता येते.
Vidya Aradhana academy मध्ये २३ मार्च २०२५ व ३० मार्च ला ६० प्रश्नांची 240 मार्क्स साठी एक परीक्षा होणार आहे . या परिकसेत संधीत विध्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवल्यास त्या विध्यार्थ्यांना त्यांच्या फीस मध्ये स्कॉलरशिप च्या स्वरूपात ९० टक्के पर्यंत सूट मिळणार आहे.
ही एक सुवर्ण संधी आहे नशिबाला दोष न देता ,कमी पैशात कमी खर्च मध्ये शिक्षण घेऊन मेहनत करून आपले स्वप्न पूर्ण करण्याची .
सदरील परीक्षे चा अभ्यास क्रम ही ९ वी १० वी च्य अभयसक्रमावर अवलंबून असल्याचे समजले आहे .

 

या परीक्षेसाठी रेजिस्ट्रेशन कसे करावे ?

सदरील परीक्षेचे रेजिस्ट्रेशन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी Vidya Aradhana अकादमी च्या official संकेत स्थळावर म्हणजेच Website वर जाऊन रजिस्टर या बटण वर क्लिक करून फॉर्म भरायचा आहे.रेजिस्ट्रेशन फॉर्म भरण्यासाठी 

 

या परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे ?

हि परीक्षा physics ,Chemistry ,Mathematics ,Biology या चार विषयाची एकच ६० question चा एकाच पेपर घेतला जाणार आहे .

या पेपर चा Syllabus (अभ्यासक्रम ) खालील प्रमाणे थोडक्यात –

1)Physics-Electricity ,Magnetism, Magnetic Effect of Electric current ,Temperature and Heat , Sound , Light reflection & Refraction ,chemical effect of electric current ,friction ,Force & pressure ,,Work & Energy ,Motion ,Laws of Motion , Gravitation

2)Chemistry-Periodic Classification, chemical Reaction & Equations, Metallurgy, carbon compounds, Acid base Salts, Structure of Atoms, atom and mole

3) Mathematics-Circle, Triangles ,Co-ordinate Geometry ,trigonometry ,Linear Equation in Two Variable, Quadratic Equation, Arthamatic progression ,probability, Statistics, Real Number , Polynomial, Quadrilateral ,Lines & Angles .

4)Biology-Fundamental Unit of Life ,Cell Division ,Animal and Plant Tissue, Life Process, Reproductive Health
सविस्तर अभ्यासक्रमासाठी Vidya Aradhana अकादमी च्या Website वर पाहावा .

 

कोणत्या दिवशी व कोठे घेतली जाणार आहे २०२५ साठी हि परीक्षा ?

सदरील स्कॉलरशिप साठी हि परीक्षा २३ मार्च व ३० मार्च या दोन दिवशी नांदेड व लातूर येथील Vidya Aradhana academy  Latur च्या ऍड्रेस वर हि परीक्षा घेतली ऑलीने पद्धतीने घेतली जाणार आहे .
तर कसलाही विलंब न करता आताच Registration करा आणि हि परीक्षा व्यवस्तीत अभ्यास करून द्या व जास्तीत जास्त स्कॉलरशिप मिळवा .

 

शिकवण्याची पद्धत व सुविधा-

येथे प्रत्येक बॅच हि जास्तीत जास्त १५० ते २०० विद्यार्थ्यंची असते व आपल्या समजेल अश्या सोप्या भाषेत व प्रॅक्टिकल दाखवून व्हिडिओस तसेच इतर अनेक साहित्यांचा उपयोग करून येथे प्रत्येक टॉपिक शिकवलं जातो असे येथील माजी विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे .
येथे सुसज्य भव्य अशी वातानुकूलित हॉल्स आहेत .
येथे प्रत्येक टॉपिक वर संपूर्ण अभ्रासक्रमानुसार स्टडी मटेरील मिळते त्या मुळे विध्यार्थ्यांना अतिरिक्त असे पुस्तके घेण्याची गरज पडत नाही .

 

येथील शिकवणारे शिक्षक-

येथे वेगवेगळ्या विषयात भरपूर शिकवण्याचा अनुभव असलेले ५० पेक्षा जास्त शिक्षक आहेत . येथील सर्व शिक्षकांचे शिक्षण हे भारतातील नामांकित विद्यापीठात पूर्ण झालेले आहेत .तसेच येथे रोज विद्यार्थ्यांच्या शंका व प्रश्न सोडवले जातात .

 

या अकॅडेमिचा लातूर व नांदेड येथील पत्ता-

लातूर येथील पत्ता – ट्युशन एरिया , सिग्नल कॅम्प लातूर
छ . शिवाजी चौक मधून येथे येण्यासाठी ऑटो रिक्षा केवळ २० रुपये घेतो .तसेच मुख्य बस स्टॅन्ड लातूर पासून ३० रुपये ऑटो रिक्षा भाडे घेतो . तसेच छ . शिवाजी चौक मधून पायी आलात तर १० मिनिट मध्ये पोहचू शकता .

नांदेड येथील पत्ता -राज मॉल जवळ , आनंद नगर नांदेड
येथे येण्यासाठी नांदेड येथील बस स्टॅन्ड वरून ३० रुपयांमध्ये ऑटो येथे आणतो , तसेच श्रीनगर किंवा राज कॉर्नर वरून १० ते २० रुपये ऑटो भाडे घेतात .

तुम्हाला आमची Vidya Aradhana Academy Latur हि माहिती आवडली असल्यास आमच्या Website वरील लातूर व नांदेड विषयी इतर माहिती नक्की वाचा धन्यवाद .

Leave a Comment