शेतकरयांना मिळणार ठिबक सिंचन योजनेचे अनुदान या दिवशी पहा सर्व detailed information about Thibak sinchan Yojna Anudan 2025
शेतकर्त्यांसाठी खुशखबर !
Thibak sinchan Yojna Anudan 2025-महाराष्ट्रातील लाखो शेतकर्त्यांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत एक आनंदाची बातमी ,कारण मागच्या एक वर्षा पासून शेतकरी ज्याची वाट पाहत होते ते आता लवकरच होणार असल्याचे समजत आहे .
शेतकरयांना मिळणार लवकरच १ लाख ३० हजार , हो तुम्ही बरोबर ऐकलंत आपल्या महाराष्ट्र सरकारने गेल्या वर्षी मागेल त्याला ठिबक सिचंन योजना राबवली होती .
या योजने अंतर्गत लाखो हेक्टर जमीन ही पाण्या खाली आली व त्या मुळे हजारो शेतकरयांना व त्यांच्या कुटुंब ना फायदा झाला. या योजनेचा अनुदानाची प्रत्येकी सुमारे १ लाख ३०००० हजार एवढी रक्कम सरकार कडे हजारो शेतकऱयांचे रखडले आहेत , आता याच त्या अनुदानाच्या १ लाख ३०००० हजार रुपया बद्दल बातमी समोर येत आहे , ही देय अनुदानाची रक्कम पुढच्या आठवड्यात शेतकऱयांच्या खात्यात जमा होणार आहे असे महाराष्ट्र कृषी विभागाचे संचालक डॉ .कैलास मोते यांनी म्हटले आहे .
मागेल त्याला ठिबक सिंचन योजना महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांनी घेतली असून या सर्व शेतकऱयांचा वर्ष २०२४-२०२५ दरम्यान अंदाजे ७०० कोटी सरकारकडे देय अनुदान थकीत आहे, ह्या अनुदान साठी सरकारने जानेवारी २०२५ व फेब्रुवारी २०२५ त्या दोन महिण्यासाठी जवळपास ३५० कोटी निधी कृषी विभागाला मंजूर करून दिला आहे . व या पूर्वी केंद्र सरकारनेही ह्या योजनेसाठी ३०० कोटी एवढा निधी दिला असल्याचं समजला आहे .
काय होती मागेल त्याला सिचंन योजना –
या योजने अंतर्गत सर्व शेतकरयांना म्हणजेच ज्यांना ५ हेक्टर पेक्षा कमी शेती आहे १२.३ एकर पेक्षा कमी शेती असणाऱ्या सर्व शेतकरयांना ठिबक सिंचनासाठीं ८० टक्के अनुदान हे सरकार कडून दिल जात ते ८० टक्के अनुदानित रक्कम म्हणजेच १ लाख ३०००० हजार .
ह्या अगोदर जी ठिबक सिंचन योजना होती त्यात अल्पभूधारक शेतकर्यां ५५ टक्के अनुदान तसेच अल्पभूदारक नसलेल्या शेतकरयांना ४५ टक्के अनुदान रक्कम मिळायची , परंतु नंतर महाराष्ट्र सरकारने शेतकऱयांच्या कल्याणासाठी हा अल्पभूदारक आणि इतर असा फरक न करता सर्वानाच ८० टक्के अनुदान मिळेल अशी योजना आणली ती म्हणजे मागेल त्याला ठिबक सिंचन योजना .
ठिबक सिंचनाचे फायदे-
१) ठिबक सिंचन वापरल्यास पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होते व अगदी मुबलक पाण्यात चांगले पीक येण्यास मदत होते .
२) या मुळे ज्या शेतकरयांना १ ते २ एकर जमीन आहे अश्या शेतकरयांना ठिबक सिचनामुळे बागायती शेती तसेच फळ भाग व भाजीपाला चे उत्पन्न घेता येऊन त्याचे जीवन आर्थिक दृष्ट्या मजबूत होण्यास खूप मदत होते .
३) ठिबक सिंचनामुळे सार्क रोपांना सारख्या प्रमाणात पाणी मिळते त्या मुळे सर्व रोपांचे वाढ ही समान होऊन उत्पन्न वाढण्यास मदत होते .
२०२५ मध्ये अजून तरी या योजनेची सुरुवातच झाली नाही , २०२५ मध्ये या योजने मुळे सध्या तरी कोणत्याही शेतकऱयाला २०२५ मध्ये अनुदान मिळण्याबाबत काही माहिती अजून तरी समोर आली नाहीं .
परंतु ही योजना खूप साऱ्या कमी शेती असणाऱ्या गरीब शेतकऱयांचा विकास करणारी आहे हे नक्की .Thibak sinchan Yojna Anudan हे लवकरच शेतकऱयांच्या खात्यावर जमा होईल अशी आशा आहे आम्हाला.
ठिबक सिंचन योजनेचा अर्ज करण्यासाठी येथे जा
तुम्हाला आम्ही दिलेली Thibak sinchan Yojna Anudan ही माहिती आवडली असल्यास आमच्या website वरील इतर माहिती नक्की वाचा धन्यवाद .