Ambajogai Information:अंबाजोगाई शहर माहिती ,अंबाजोगाई माहिती-मुकुंदराज,योगेश्वरी देवी

temple

Ambajogai Information:अंबाजोगाई शहर माहिती अंबाजोगाई प्रस्तावना महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई हे तालुक्याचे ठिकाण आहे. बीड जिल्ह्यातील या तालुक्याच्या ठिकाणाला पूर्वीच्या काळी ‘आंबानगरी’ असेही नाव होते. अंबाजोगाई या शहरावर जयवंती नावाच्या राज्याने राज्य केले होते त्यामुळे या शहराला ‘जयवंतीनगर’ असेही संबोधले जाई. त्यानंतर या शहरावर निजामशाहाने राज्य केले. त्या काळात या नगराला ‘मोमिनाबाद’ असे नाव पडले. … Read more