Nagpur Goa Shaktipeeth expressway update -Shaktipeeth Expressway Land Price -1 एकर भाव एवढे लाख !

Shaktipeeth Expressway Land Price-shaktipeeth expressway update-शक्तीपीठ एक्सप्रेसवे नव अपडेट – एकरी मिळत आहेत एवढे लाख !

Shaktipeeth Expressway Land Price-Nagpur Goa Shaktipeeth expressway update -महाराष्ट्राच्या तब्बल १२ जिल्ह्यातून जाणारा व औंढा नागनाथ , परळी वैजनाथ , तुळजापूर तुळजाभवानी माता , महालक्ष्मी कोल्हापूर ला जोडणाऱ्या नागपूर गोवा शक्तीपीठ एक्सप्रेसवे बद्दल काही अपडेट समोर आले आहेत .

या एक्सप्रेसवे साठी एकूण जवळपास ९३०० हेक्टर म्हणजेच २२८०० एकर जमीन लागणार आहे , त्यातील २०२६० एकर जमीन संपादनाचे काम सुरु करण्याबद्दल सरकारने सरकारी कर्मचाऱयांना सूचना जानेवारी २०२५ मध्ये दिल्या आहेत .एकूण लागणाऱ्या २२८०० एकर पैकी कोल्हापूर जिल्यातील शेतकऱयांच्या वादामुळे या जिल्यातील जमीन संपादन करण्याचे स्थगित करून इतर ११ जिल्ह्यातील जमीन संपादन लवकरात सुरु होणार आहे .

Shaktipeeth expressway update

या प्रकल्पासाठी जमीन संपादनासाठी अंदाजे खर्च हा १२००० करोड लागणार आहे . एकूण जमीन हि ९३०० हेक्टर लागणार आहे .
एकरी अंदाजे किती रक्कम मिळणार आहे.
या एक्सप्रेसवे साठी एकूण जमीन हि २२८०० एकर लागणार आहे व एकूण संपादनासाठी खर्च हा १२००० कोटी त्यावरून असे दिसते कि एकरी ५२००००० म्हणजेच ५२ लाख एकरी एवढी रक्कम संमंधीत शेतकऱ्यांना मिळणार आहे .

शक्तीपीठ एक्सप्रेसवे साठी पर्यावरण विभागाच्या परवानगीसाठी MSRDC म्हणजेच Maharashtra state Road Development Corporation ने राज्य व केंद्रीय पर्यावरण विभागाकडे या संधर्भात परवानगी साठी फाइल्स पाठवल्या असल्याचे पण कळले आहे .

road

या एक्सप्रेसवे अंदाजे ३ टप्प्यात पूर्ण करणार आहेत .

१) पहीला टप्पा – कोल्हापूर , सांगली व सोलापूर जिल्ह्या
२) दुसरा टप्पा – धाराशिव , लातूर ,बीड,परभणी ,हिंगोली
३) तिसरा टप्पा -नांदेड , यवतमाळ , वर्धा .

या महामार्गाचे वरील नमूद केलेल्या पहिल्या टप्प्याचे काम लवकरात लवकर सुरु होणार आहे .एकदा पर्यावरण क्लियरन्स मिळाला की लवकरच सुरु होणार असल्याचे बातमी समोर आली आहे .

हा एक्सप्रेसवे महाराष्ट्रातील वर्धा , यवतमाळ , नांदेड , हिंगोली ,परभणी , बीड , लातूर ,धाराशिव ,सोलापूर , सांगली ,कोल्हापूर व सिधदुर्ग या १२ जिल्ह्यातून जात आहे , त्यातील कोल्हापूर सोडून इतर ११ जिल्यात मध्ये लवकरच जमीन संपादनाचे कार्य सुरु होणार आहे .

या १२ जिल्यांच्या कोणत्या गावातून शक्तीपीठ एक्सप्रेसवे जातोय हे येथे पहा शक्तीपीठ एक्सप्रेसवे गावांची यादी .
Shaktipeeth Expressway Village list

तुम्हाला आम्ही दिलेली हि माहिती आवडली असेल तर आमच्या Website वरील इतर माहिती नक्की वाचा .

Leave a Comment