Best Cloths store,Best FootWear stores,Best Electronics stores,Best Books stores in Yavatmal see here all shopping stores Information
See All Best Shopping stores in Yavatmal-Best Cloths store,Best FootWear stores,Best Electronics stores,Best Books stores in Yavatmal आज आम्ही आपल्याला साठी घेऊन आलो आहोत यवतमाळ मधील शॉपिंग साठी प्रसिद्ध असलेल्या काही ठिकाणांची सविस्तर माहिती जी तुम्हाला नक्कीच यवतमाळ मध्ये फिरताना अथवा खरेदी साठी उपयोगी ठरेल .
या मध्ये जुने व नवीन झालेल्या अशी सर्व माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत .
यवतमाळ मध्ये शॉपिंग म्हणजेच खरेदी साठी भरपूर मोठा मार्केट असून , ते सर्व मार्केट हे हनुमान आखाडा चौक इंदिरा गांधी मार्केट रोड , जय हिंद चौक , पाचकंदील चौक , टांगा चौक,स्टेट बँक चौक तसेच दत्त चौक च्या बाजूला पसरले आहे , हे सर्व यवतमाळ मधील जुने व मुख्य मार्केट एरिया आहे .
चला तर पाहूया यवतमाळ मधील शॉपिंग साठी म्हणजेच खरेदी साठी उपलब्ध असलेल्या दालना बद्दल माहिती –
A)Cloths Market- Cloths stores in Yavatmal
१) आकाश फॅशन मॉल -हे भव्य दालन सर्व प्रकारच्या कपड्या साठी असून हे बरेच प्रसिद्ध सुद्धा आहे .
२)सागर फॅशन- हे कपड्याचे मोठे दालन आहे .
३)भक्ती मॅचिंग सेंटर – हे महिलांच्या कपड्याचे दालन असून येथे सर्व महिलेचे कपडे मिळतात .
४)सागर टेक्सटाईल – हे कपड्याचे दालन आहे .
५)कॉटन किंग – कपड्याचे दालन आहे .
६)रूपम टाटा टेक्सटाईल -कपड्याचे दालन आहे.
७)मानधन मेन्स वेअर – हे दालन पुरुश्याच्या कपड्याची आहे .
८)राजकमल ड्रेसेस – सर्व प्रकारच्या कपड्याचे दालन आहे .
९) सनान कलेक्शन – कपड्याचे दालन आहे.
१०)कुणाल टेक्सटाईल -कपड्याचे दालन आहे.
११)येस बेबी किड्स वेअर – लहान मुलांचे कपड्याचे दुकान .
१२)बॅग पॅलेस- बॅग्स चे दालन .
१३)खुशी बॅग्स सेंटर -बॅग्स चे दुकान .
B)FootWear Stores in Yavatmal
१)सिटी फूटवेअर – बुटाचे दालन -इंदिरा गांधी मार्केट रोड
२)फॅशन शूज – shoes शॉप -इंदिरा गांधी मार्केट रोड
३) बाटा स्टोर- फूटवेअर शॉप – टांगा चौक जुनी मेन लाईन .
४)इसि वाल्क-फूटवेअर शॉप-हनुमान आखाडा चौक इंदिरा गांधी मार्केट रोड
५)साहेबजी शु कंपनी -इंदिरा गांधी मार्केट रोड
६)बाबूजी शु कंपनी -आझाद मैदान ,इंदिरा गांधी मार्केट रोड
७)मेट्रो वॉक -टांगा चौक जुनी मेन लाईन
८)बॉलीवूड फूटवेअर शॉप-जय हिंद चौक
C)Books Stores in Yavatmal
१)आदिनाथ बुक स्टोर-स्टेट बँक चौक
२)साईनाथ बुक सेंटर -स्टेट बँक चौक
३)सेंट्रल बुक्स स्टॉल – दत्त चौक
४)शारदा बुक डेपो-गोधनी रोड ,अरुणोदय सोसायटी
५)श्री गणेश पुस्तकालय – बस स्टॅन्ड रोड, दत्त चौक
६)दिलीप बुक एजेन्सी – बस स्टॅन्ड रोड ,दत्त चौक
७)मनोहर बुक डेपो -इंदिरा गांधी मार्केट रोड
D)Electronics shops in Yavatmal
१)महिंद्रकर रेडिओ हाऊस-जय हिंद चौक
२)जैन ब्रदर्स -आझाद मैदान जवळ ,इंदिरा गांधी मार्केट रोड
३)Reliance Digital -धामणगाव रोड ,स्टेट बँक चौक
४)रॉयल इलेक्ट्रॉनिक्स -शयाम टाकीस रोड पांगरी
E)इतर शॉपिंग स्टोर
१)D -Mart -वडगाव नागपूर रिंग रोड यवतमाळ
येथे सर्व प्रकारचा किराणा , जेनरल स्टोर चे सामान , भांडी , कपडे ,खेळणी ,इलेक्ट्रॉनिक्स इत्यादी खूप जास्त सवलत दारात मिळते , व येथे संपूर्ण यवतमाळ तसेच आजूबाजूच्या शहरातून सुद्धा म्हणजेच नेर ,
पांढरकवडा , कळंब येथून खरेदी साठी लोक येतात
२)Elements Mall -वडगाव ,नागपूर रिंग रोड यवतमाळ
हे चित्रपट टॉकीज असून हे E -Square टाकीस आहे , येथे एकाच वेळी एका पेक्षा जास्त चित्रपट दाखवले जातात .इथे लहान मुलांसाठी स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी सुद्धा असून येथे शनिवार रविवारी प्रचंड गर्दी होते .
३)ट्रेंड्स -वेस्टन्ड मॉल धामणगाव रोड स्टेट बँक चौक
हे कपड्याचे दालन सुद्धा यवतमाळ मध्ये नुकतेच सुरु झाले असून येथे सर्व प्रकारचे वेस्टर्न कपडे मिळतात
४)चौपाल सागर -पांढरकवडा रोड यवतमाळ
हे ITC कंपनी चे स्टोर असून येथे सर्व किराणा, कपडे, फुर्निचर , भांडी इत्यादी मिळते हे स्टोर यवतमाळ मध्ये बरेच जुने असून येथे येणारे ग्राहक हे ८ वर्ष पेक्षा जास्त काळापासून येथे खरेदी करतात .
तुम्हाला आम्ही दिलेली हे माहिती आवडली असेल तर आमच्या Website वरील यवतमाळ विषयी इतर माहिती नक्की वाचा यवतमाळ विषयी माहिती साठी येथे click करा धन्यवाद .