NEET Exam Date Declared-Neet Registration Started See Detailed Information about NEET-UG exam
NEET Exam Date Declared:खुशखबर ! डॉक्टर होण्याचे स्वप्न असलेल्या व मागील २ वर्षी पासून सातत्याने परिश्रम करणाऱ्या लाखो विद्यार्थनसाठी आम्ही घेहून आलो आहोत एक महत्वाची बातमी , दर वर्षी संपूर्ण भारतातून जवळ पास २५ लाख पेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षा देतात .
नॅशनल टेस्टिंग एजेन्सी म्हणजेच NTA देशातील वैद्यकीय शिक्षणासाठी परीक्षा घेते ,त्यांनी २०२५ साठी घेतली जाणारी National Eligibility cum Entrance Test undergraduate (NEET -UG)2025 ची प्रक्रिया सुरु केली आहे .
National testing agency ने NEET -UG परीक्षेची अंतिम तारीख सुद्धा प्रसिद्ध केली आहे ,वर्ष २०२५ साठी घेतली जाणारी हे परीक्षा ४ मे २०२५ ला भारतातील विविध केंद्रावर घेतली जाणार आहे .आम्ही आपल्याला परत सांगू इच्छितो ४ मे २०२५ वार रविवार या दिवशी होणार आहे .
तसेच NEET -UG २०२५ साठी रेजिस्ट्रेशन सुद्धा सुरु झाले आहे , हो तुम्ही बरोबर ऐकलंत नुकतेच ७ फेब्रुवारी २०२५ पासून सुरु झाले असून , NTA ने विद्यार्थ्यंना तब्बल १ महिन्याची Registration म्हणजेच नोंदणी साठी मुदत दिली आहे .
To Get More Information about Registration for year 2025
रेजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख हि ७ मार्च २०२५ रात्री ११.५० मिनिटापर्यंत आहे .
NEET -UG रेजिस्ट्रेशन फीस खालील प्रमाणे –
१)Open Category – १७००
२)OBC Category -१६००
३)SC /ST /Pwd -१०००
४)NRI -९५००
सदरील परीक्षा हि भारतातील ५५० पेक्षा जास्त परीक्षा केंद्रावर होणार तसेच हि परीक्षा एकंदरीत ३
तासासाठी एकूण ७२० मार्कांसाठी होणार आहे .
तुम्हाला आमची हि माहिती आवडली असेल तर आमच्या Website वरील इतर माहिती नक्की वाचा धन्यवाद .