Nagpur-Goa Shaktipeeth Expressway Village list:नागपूर-गोवा शक्तीपीठ एक्सप्रेसवे जातोय या गावातून जातोय !
ह्या गावातील लोक होणार करोडपती !
Nagpur-Goa Shaktipeeth Expressway Village list:नमस्कार मित्रानो महाराष्ट्रात अनेक एक्सप्रेसवे म्हणजेच हायवे आहेत, परुंतु महाराष्ट्रातील वर्धा , यवतमाळ ,नांदेड ,हिंगोली ,परभणी , लातूर ,धाराशिव , सोलापूर ,कोल्हापूर , सिंधुदुर्ग म्हणजेच विदर्भ व मराठवाड्यतून जाणारे फार कमी असे हायवे आहेत तसेच मराठवाड्यत एक सुद्धा एक्सप्रेसवे तर अजून पण नाहीये ,हि कमी दूर करण्यासाठी आपण सगळयांनी ऐकलं असेल महाराष्ट्र गव्हर्मेंट बनवत असलेल्या एका नवीन एक्सप्रेसवे विषयी ज्याला शक्तीपीठ म्हणून सर्व भारतात पूर्ण होण्याआधीच प्रसिद्धी मिळाली आहे , हो आज आपण जाणून घेणार आहे नागपूर-गोवा शक्तीपीठ म्हणजेच राज्य महामार्ग क्रमांक १० (स्टेट highway10) एक्सप्रेसवे (Nagpur-Goa Shaktipeeth Expressway ) कुठून व विदर्भ मराठवाड्यातील कोणत्या कोणत्या गावातून जाणार ह्याची जिल्हा नुसार सविस्तर माहिती .
शक्तीपीठ महामार्गाविषयी सर्वात पहिले २०२२ मध्ये आपण ऐकलं तेव्हा पासून च लोकप्रचलित झालेल्या शक्तीपीठ महामार्गाचे काम लवकरच सुरु होणार असून , ह्या साठी अंदाजे ८०००० हजार कोटी खर्च येणार असल्याचे समजत आहे .
हा महामार्ग अनेक धार्मिक स्थळांना जोडून जातोय , म्हणजेच नागपूर-गोवा शक्तीपीठ एक्सप्रेसवे (Nagpur -Goa Shaktipeeth Expressway ) हा १२ ज्योतिर्लिंगापैकी औंढा नागनाथ, परळी वैजनाथ , तसेच साडेतीन शक्तीपीठ पैकी तुळजापूरची तुळजा भवानी व कोल्हापूरची महालक्ष्मी ला सुद्धा सोडणार आहे , पंढपूर वरून सुद्धा हा महामार्ग जातोय ,सांगायचं झाला तर महात्राष्ट्रातील प्रसिद्ध असलेल्या धार्मिक स्थळांना जोडणारा मार्ग म्हटलं तरी काही चुकीचे समजले जाणार नाही .
या एक्सप्रेसवे मुले सध्या नागपूर गोवा ला जाण्यासाठी १९ ते २० तास लागतात तेच हा महामार्ग झाल्यावर जवळ पास १० तास कमी लागणार असल्याचं समजत आहे.
या महामार्गामुळे एवढ्या दिवस विकासापासून दूर असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील यवतमाळ , हिंगोली, नांदेड, परभणी , बीड , लातूर , धाराशिव जिल्ह्यच्या विकासाला गती मिळून हा भाग प्रगत होण्यास मदत होईल .
Shaktipeeth Expressway Land Rate एकरी मिळत आहेत एवढे लाख !
चला तर पाहूया जिल्ह्या नुसार नागपूर-गोवा शक्तीपीठ एक्सप्रेसवे (Nagpur -Goa Shaktipeeth Expressway -Nagpur-Goa Shaktipeeth Expressway Village list) कोणत्या गावातून जातोय –
१) वर्धा जिल्हा –
a)वर्धा तालुका – दिग्रस ,पांढरकवडा ,गणेशपूर , झाडगाव ,तीगाव ,रोठा ,धोत्रा ,निमगाव
,पठेगाव,चिकणी
b)देवळी तालुका – देवळी ,इसापूर ,काजळसरा ,वाटखेडा ,बाभुळगाव ,सैदापूर
,कर्मलापूर,वाबगाव,काशीमपूर,खर्डा
c)कळंब तालुका – वंडली,महितापुर,गलमगाव,सोनेगाव ,सोनखास ,मावळनी,सिंगनापूर
,मलकापूर,कळंब ,बोरी महल,रासा ,जोंधळणी ,दत्तपूर ,हिरडी ,गांढा ,वाढोणा खु ,पोफळणी ,शरद
२) यवतमाळ जिल्हा –
a)यवतमाळ तालुका -येरद,घोडदरा ,चिंचघाट ,चापडोह ,येवली,वडगाव ,रामनगर ,कोरेगाव ,वरूद,येवती
,वरझडी ,खैरगाव ,मांजरंडा
b)घाटंजी तालुका – डोंगरगाव
c)आर्णी तालुका -बोरगाव , तळणी , कुर्हा ,अंजी ,कारेगाव ,बोरगाव ,पिंप्री,विठोली ,यर्माल
,केळझरा,अंतरंगाव , सुकली ,लोणबेहल ,घोणसरा,हिवाळेश्वर
d)महागाव तालुका – पिंपळदरी ,तिवरंग ,मलकापूर ,पोहंडूळ ,इंजनि,हिवरा ,गौळ,कुरवाडी ,
खडका,वाघनाथ,आंबोडे ,कलगाव,उटी , नेहरू नगर ,मुडना,कोठारी ,राजुरी ,नंदगव्हाण .
e)उमरखेड तालुका – चिल्ली , सुकली ,नागेशवाडी,दहागाव,बेलखेड ,आमला
3)नांदेड जिल्हा –
a)हदगाव तालुका -करोडी,कालेश्वर,वेलांब,ऊचेंगाव, आडा,रुई ,पळसा,बरड शेवाळा,कवणा , बामणी ,जगापुर ,मनाठा,वरवंट,जांभळं सावली
b)अर्धापूर तालुका -भोगावं
4)हिंगोली जिल्हा –
a)कळमनुरी तालुका -दाभडी,महालिंगी ,झुनझुनवाडी,भाटेगाव ,जमगव्हाण,सुकली वीर ,डोंगरखडा ,जवळ पांचाळ , वसफल
b)वसमत तालुका -गिरगाव ,उंबरी ,मालेगाव ,धमदारी ,देगाव कुर्हाडा ,पळसगाव ,गुंज ,आसेगाव ,टाकलगाव ,राजापूर ,बाभुळगाव ,पिंप चौरे ,रेणुकापूर ,लोणीबुद्रुक ,हयातनगर,जवळा खुर्द
५) परभणी जिल्हा –
a)पूर्णा तालुका -सुरवाडी ,आहेरवाडी ,नावकी,कात्नेश्वर,पिंपळगाव बाळापूर ,सदलापूर
b)परभणी तालुका -उखलद ,बाभळी ,पिंगळी ,शेंद्रा ,टाकळगव्हाण ,लोहगाव ,साजपूर ,आमदापूर,तांडपांगरी ,आंबेटाकळी ,पोखर्णी , देठना,इंडेवाडी,सालापुरी
c)सोनपेठ तालुका -शिरोरी ,डोबडी तांडा ,शिर्शी बुद्रुक ,कान्हेगाव ,सायखेडा ,शेलगाव हटकर ,नरवाडी,कोठाळा,डिघोळ ,धामोणी
६) बीड जिल्हा –
a)परळी तालुका – इंजेगाव ,कौठळी ,तळेगाव , डाबी,कन्हेरवाडी ,भोपळा
b)अंबाजोगाई तालुका -वरवंटी,पिंपळा धायगुडा, गिरवली आपटे ,गिरवली बामणे ,गीता ,भारज,सायगाव ,नांदगाव
७)लातूर जिल्हा –
a)रेणापूर तालुका -चांडगाव,माटेगाव,भोकरंबा,डी.देशमुख
b)लातूर तालुका -गांजूर , रामेश्वर ,दिंडेगाव ,कासार जवळा ,ढोकी ,काटगाव,मांजरी ,चिंचोली बु ,गातेगाव ,मुरुड अकोला ,चाटा,भोयरा,बोपला
c)औसा तालुका -कवठा कैज , नाहोली ,भेट ,अंधोरा
८) धाराशिव जिल्हा –
a)धाराशिव तालुका -नितलि ,घुगी ,लासोना,सांगवी ,कामेगाव,चिखली ,महालिंगी ,बरमगाव,मेडसिंगा,देवळाली , शेकापूर ,गवसूद , वरवंटी ,पोहनेर ,बेगडा,सुर्डी
b)तुळजापूर तालुका -खट्टेवाडी
९) सोलापूर जिल्हा-
a)बार्शी तालुका – गौडगाव ,राई,मालेगाव ,जवळगा,हत्तीज ,चिंचखोपण,शेलगाव
b)सोलापूर उत्तर तालुका – कलमन,पडसाळी
c)मोहोळ तालुका -मसले चौधरी,खुणेश्वर ,भोयरे ,हिंगणी निपाणि ,घटणे,मोहोळ ,पोखरापूर, आढेगाव ,सौंदाणे ,टाकली सिकंदर
d)पंढरपूर तालुका -पुळूज ,फुल चिंचोली ,विटे ,पोहरगाव ,आंबे ,रांझणी, अनवली,कासेगाव , शेटफळ
e)सांगोला तालुका -मेथवडे ,संगेवाडी ,मांजरी ,देवकत्तेवाडी ,चिन्चोली ,बामणी , एखतपूर,कमलापूर ,अजनाळे ,चिणके ,वझरे, नाझरे ,चोपडी ,कोले ,कोंबडवाडी ,पाचेगाव
१०)सांगली जिल्हा –
a)आटपाडी तालुका -शेटफळे
b)कवठे महाकाळ तालुका -घटनांद्रे ,तिसंगी
c)तासगाव तालुका -डोंगर सोनी ,सिद्धेवाडी ,सावळज ,अंजनी , वज्र चोंदे,गव्हाण ,मणेराजुरी ,सावर्डे ,मत्कुणकी ,नागाव कवठे
d)मिरज तालुका -कवलापूर ,बुधगाव ,माधवनगर ,कर्नाळ,पदमाळे ,सांगलवाडी
११)कोल्हापूर जिल्हा –
a)करवीर तालुका – सांगवडे ,हालासवडे ,नेर्ली ,विकासवाडी ,कणेरीवाडी , कणेरी ,
b)हातकणंगले तालुका – तारदाळ,हातकणंगले,साजणी ,माणगाव ,पटतं कोडोली ,
c)शिरोळ तालुका -कोथळी,दाणोली ,निमशिरगाव ,चिपरी
d)कागल तालुका -कागल ग्रामीण ,व्हान्नूर,एकोंडी ,बामणी ,खेबवडे ,व्हनाळी ,केव्हडें ,सावर्डे ,सोनाळी,कुरणी
e)भुदरगड तालुका -मांडिलंगे बुद्रुक ,कुर ,दारवाड ,म्हसवे ,गारगोटी ,आकुर्डे ,पुष्पानगर,सोनारवाडी ,madur ,कराडवाडी ,सोनुर्ली , नवले , देवर्डे, कारिवडे .
f)आजरा तालुका -परपोली ,आंबाडे ,सुळेरान
१२)सिंधदुर्ग जिल्हा –
a)सावंतवाडी तालुका – आंबोली ,गेलेले ,फणसवडे,udeli ,घारप,डेगवे,तांबूली, बांदा.
Land Rate per acres जमिनीचा एकरी भाव पहा येथे एकरी मिळत आहेत एवढे लाख !
नागपूर-गोवा शक्तीपीठ एक्सप्रेसवे (Nagpur -Goa Shaktipeeth Expressway ) मुले वर नमूद केलेल्या शेकडो गावातील सगळे शेतकऱयांचा विकास होईल व हा भाग सधन होण्यास या महामार्गाची मोठी मदत होईल हे नक्की .हा महामार्ग MSRDC च्या द्वारे बांधला जाणार आहे .
तुम्हाला आम्ही दिलेली Nagpur-Goa Shaktipeeth Expressway Village list हि माहिती आवडली असेल तर आमच्या website वरील इतर माहित नक्की वाचा .