MahaVitaran Recruitment-Download Marksheet for Junior Assistant Account 2024-2025
MSEDCL Junior Assistant Account Download Marksheet-खुशखबर ! महावितरण ने घेतलेल्या जुनिअर असिस्टंट अकाउंट २०२४ -२०२५ या परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर केला होता , परुंतु त्यात मार्कशीट नसून डायरेक्ट selection लिस्ट महावितरण ने दिली होती .परंतु नंतर विद्यार्थ्यंच्या मागणी चा मान ठेऊन महावितरण ने मार्कशीट सहित निकाल जाहीर केला आहे .
तुम्हाला सांगू इच्छितो कि महावितरण ची जाहिरात क्रमांक ०५/२०२३ म्हणजेच Junior Assistant Account या पदासाठी ही जाहिरात होती व सदरील जाहिरात हे जवळ पास ५१० पदासाठी होती तसेच ओक्टोम्बर २०२४ मध्ये सलग १६ ओक्टोम्बर , १७ ओक्टोम्बर तसेच १८ ओक्टोम्बर २०२४ ला महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रावर हि परीक्षा पार पडली होती व महावितरण ने अवघ्या ३ महिन्यात जानेवारी २०२५ ला ह्या परीक्षेचा निकाल जाहीर केला होता .
परुंत ह्या निकालात डायरेक्ट selection लिस्ट दिल्यामुळे विद्यार्थ्यं मध्ये सम्बरम उडाला होता तोच आता दूर झाला आहे कारण महावितरण ने आता Junior Assistant अकाउंट पदासाठी विद्यार्थ्यंना मार्कशीट पुरवली आहे .
मार्कशीट कशी पाहावी How to see MSEDCL Junior Assistant Account Download Marksheet-
ज्या विद्यार्थ्यांनी वरील नमूद केलेली परीक्षा दिली आहे , त्याना हा निकालाची मार्कशीट अगदी सोप्या पद्धतीने डाउनलोड करता येणार आहे .
त्या साठी विद्यार्थ्यंना आपला परीक्षेचा रोल नंबर अथवा अर्ज करतानाच रेजिस्ट्रेशन क्रमांक व पासवर्ड टाकून पाहता येणार आहे .
१)Roll Number /Registration Number
२)पासवर्ड
३)Captcha
To Download marksheet of Junior Assistant Account
सदरील परीक्षेमुळे जवळपास 510 मुलांचे सरकारी नौरकीचे स्वप्न पूर्ण झाले आहे , तर आता कसलाही विलंब न करता डाउनलोड करा आपली मार्कशीट .
सिलेक्शन लिस्ट येथे पहा –
See here Selection list of Junior Assistant Account post name with posting location.
तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर आमच्या Website वरील इतर माहिती नक्की वाचा .
तुम्हाला .