MahaVitaran महावितरण -भरती २०२४-२०२५ Junior Assistant पोस्ट-४६८-
MahaVitaran MSEDCL Junior Assistant Result 2024-2025, Selection List Merit List
नमस्कार मित्रानो महावितरण ने नुकत्याच ओक्टोम्बर २०२४ मध्ये घेतलेल्या जुनिअर असिस्टंट अकाउंट च्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. ह्यात तब्बल ४६८ जणांचा शासकीय नौकरीच्या स्वप्न पूर्ण झाले आहे .
महावितरण ने अकाउंट डिपार्टमेंट मध्ये जुनिअर असिस्टंट पदासाठी १६,१७,१८ ओक्टोम्बर २०२४ मध्ये महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्राद्वारे परीक्षा घेतली होती व ह्या परीक्षेला हजारो विद्यार्थयांनी आपले शासकीय नौकरीच्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्र न दिवस एक करून मेहनत घेतली होती .
नुकताच महावितरण ने ह्या परिक्षा च्या निकाल जाहीर करून ४६८ परीक्षार्थ्यंचे आपले शासकीय नौकरीच्या स्वप्न पूर्ण केले आहे .
हा निकाल जाहीर करताना महावितराने डायरेक्ट पात्र विद्यार्थ्यांची लिस्ट जाहीर केली आहे , लिस्ट मध्ये नाव नमूद असलेल्या विद्यार्थी अजून एक पाऊल आपल्या स्वप्नाच्या दिशेने जवळ गेल्याचे दिसत आहे.
महावितरण ने हा निकाल त्याच्या संकेत स्थळावर जाहीर केला आहे , त्याची लिस्ट तुम्हाला महावितरणच्या संकेत स्थळावर जाऊन करिअर page मध्ये मिळेल .
महत्वाची बाब म्हणजे महावितरण ने २०२५ च्या अगदी सुरुवातीला च आनंदाची बातमी दिली त्यामुळे महाराष्टरातील शेकडो मुलांना व त्यांच्या कुटूंबाना २०२५ ची मधील हि एक खूप महत्वाची तसेच आनंदाची बातमी असेल , अवघ्या चार महिण्याच्या आत परीक्षेचा निकाल जाहीर करून शेकडो मुलांना खुश खबर दिली .
हे माहिती तुमच्या पर्यंत पोहचवली आहे आमच्या टीम ने , जर तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर कंमेंट करा , आणि आपला फीडबॅक आम्हाला नक्की कळवा .
निवड झालेल्या उमेदवारांचे ऑफिस ऑलोकेशन व कागद पत्रे पडताळणी विषयी माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
Document Verification date and Zone Office Allocation List
निकाल पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा :
MSEDCL Junior Assistant Result निकाल पहा.