JEE Main 2025 Result Declared! -See Direct link to check JEE Main Result पहा येथे JEE mains २०२५ चा निकाल

Direct link-See here JEE Main Result -click to see Result direct link JEE Main 2025 Result Declared

JEE Main 2025 Result Declared-नमस्कार मित्रानो JEE Mains २०२५ चा निकाल लागला आहे . डायरेक्ट लिंक येथे पहा .आपल्या महाराष्ट्रातून जवळ पास दर वर्षी १४ लाख विद्यार्थी १२ वि ची व JEE ची परीक्षा देतात .

JEE Main ही परीक्षा नॅशनल टेस्ट एजन्सी हि केंद्रीय संस्था घेते ,दर वर्षी Jee Mains परीक्षा हि संपूर्ण भारतात २ वेळा NTA कडून घेतली जाते .

लाखो विद्यार्थी ज्यांना इंजिनेरींग करायची आहे ते या परीक्षेचं तयारी करतात , सदरील एक्साम हे भारतातील सर्वात अवघड व सर्वात जास्त स्पर्धा असलेली एक परीक्षा असून विद्यार्थी या परीक्षेसाठी सलग २ वर्षे म्हणजेच ११ वि व १२ असे दोन वर्ष रात्रं दिवस तयारी करतात .

हि परीक्षा का महत्वाची आहे ?

भारतात सर्वात इंजिनीरिंग साठी सर्वात चांगले व प्रसिद्ध असलेले इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि म्हणजेच IIT चे केवळ २३ कॉलेज आहे ह्याच कॉलेज मध्ये प्रवेश घेण्यासाठी Jee Main एक्साम खूप महत्वाची आहे.

संपूर्ण भारतातून दर ६ महिन्याला जवळ पास १३ लाख विद्यर्थी हे परीक्षा देतात व त्यातील दोन ते तीन लाख विद्यार्थी हे Jee Advance या परीक्षेसाठी पात्र ठरतात .

नुकताच लागलेल्या निकालातून असे कळले आहे तेरा लाख विद्यर्थ्यं पैकी केवळ २५०००० म्हणजेच अडीच लाख विद्यर्थी ऍडव्हान्स परीक्षेसाठी पात्र झाले आहेत .
पहा तुम्ही ऍडव्हान्स परीक्षेसाठी पात्र झाला आहात कि नाही .

निकाल कसा पाहावा

 

 

१)Jee main च्या ऑफिसिअल वेंसाईट वर जावे
२)Candidate Activity मध्ये जावे
३)Jee (Main)२०२५ सेशन-१ ला क्लिक करावे
नंतर आपला अँप्लिकेशन नंबर पासवर्ड व कॅप्चा टाकून लॉगिन करावे व आपला Result डाउनलोड करावा .

Direct Link to see Jee Main Result

 

आपल्या महाराष्ट्राचा एक सुपुत्र भारतातून सहावा आला असल्याचे समजत आहे तर पहिला विद्यार्थी हा आंध्र परदेश चा आहे .

All the Best .तुमच्या निकालासाठी .
तुम्हाला JEE Main 2025 Result Declared ही माहिती आवडली असेल तर आमच्या Website वरील इतर माहिती नक्की वाचा .

Leave a Comment