See detailed Information about Jalna Nanded Expressway
Jalna Nanded Expressway Village List-नमस्कार मित्रानो आज आम्ही तुम्हला सांगणार आहे जालना नांदेड एक्सप्रेसवे कोणत्या गावातून जातोय त्या सर्व गावांची यादी .आम्ही तुम्हाला ही यादी जालना परभणी नांदेड या जिल्ह्यातील तालुक्या नुसार सांगणार आहोत .
चला तर मग पाहुयात या ३ जिल्यातील गावांची यादी ज्या गावातून जालना नांदेड एक्सप्रेसवे जातोय
१)नांदेड जिल्हा
नांदेड-तुप्पा ,काकन्दी,बाभुळगाव ,गुंडेगाव ,पांगरी ,विष्णुपुरी,काळहाल ,तेलंग ,बोरगाव ,पिंपळगाव कोरका,नळेश्वर, जैतापूर ,राहटी बु
२)परभणी जिल्हा
परभणी तालुका -कुंभारी ,दिग्रस ,आर्वी ,टाकली कुंभकर्ण,सानपुरी,करडगाव,धरणगाव ,साटला,समासापूर,धार ,दुरडी ,मुरंबा ,साबा,नांदगाव बु ,पंढरी अलापुर,राहाटी,नांदगाव खु .
जिंतूर तालुका -मारवाडी ,कौसाडी,पिंपळगाव गायक्याचे ,कुंभारी
पूर्णा तालुका -पूर्णा ,कात्नेश्वर,सदलापूर ,पिंपळगाव बाळापूर ,लक्ष्मणनगर,कौडगाव ,माटेगाव,आडगाव (लसींना),गौर ,नरहापूर, पिंपळगाव लिखा ,सोन्ना ,चांगेफल ,आलेगाव ,कौलगाव,पिंपरान
सेलू तालुका -जवळा जिवाजी ,चिखलठाण बु ,चिखलठाण खु ,रायपूर ,हतनूर ,वालूर ,गुलखंड,तांदुळवाडी ,हट्टा.
३) जालना जिल्हा
जालना तालुका -देवमूर्ती ,पोखरी ,पानशेन्द्रा,गवळी ,रामामुर्ती,सिंधी काळेगाव ,सावरगाव हडप ,रामनगर ,मौजपुरी ,धांडेगाव ,खोंडेपुरी ,नासादगाव ,हिवर्डी,घोडेगाव ,हस्ते पिंपळगाव ,शेवगा , सरवाडी (नेर )
मंठा तालुका -वाघाडी ,इदलापूर,वाटूर,पिंपरखेड गरड
परतूर तालुका -वाई ,केनधाली,आवळगाव ,देवठाण ,गेवराई ,आरडा खारी,हेलासवाडी ,लिंबेवडगाव ,पाटोदा खु .
सदरील महामार्ग (Jalna Nanded Expressway) हा जालना परभणी नांदेड या तीन जिल्ह्यातून जात असून ह्याची एकूण लांबी ही १७९ किमी एवढी आहे , सध्या नांदेड ते जालना हे अंतर जवळपास २२७ किमी एवढे असून हा महामार्ग झाल्यावर हेच अंतर ४७ किमी ने कमी होऊन जालना ला जाण्यासाठी दीड तास वेळ कमी लागेल असा अंदाज आहे .
हा MSRDC महामार्ग ६ पदरी असून ह्याचे काम हे ६ पॅकेज मध्ये ४ कंत्राटदारांकडून पूर्ण होणार असल्याची बातमी समोर आली आहे .हा महामार्ग २४००० कोटी रुपयांमध्ये पूर्ण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून ह्या साठी राज्य शासनाने फंड ऑक्टोबर २०२४ मध्ये मंजूर केला असल्याचे कळले आहे .
जालना नांदेड एक्सप्रेसवे (Jalna Nanded Expressway)चे फायदे-
१) या महामार्गामुळे नांदेड मधील लाखो नागरिकांना छ.संभाजी नगर ला जाण्यासाठी खूप कमी वेळ लागून ,छ.संभाजी नगर येथील काम करून एका दिवसात छ संभाजी नगर वरून परत नांदेड ला जाण्यासाठी हा महामार्ग खूप मह्त्वाचा ठरेल .
२)बसमथ , औंध ,हिंगोली येथील लोकांना पण मुंबई तसेच छ.संभाजी नगर ला जाण्यासाठी कमी वेळ लागेल
३) नांदेड ,परभणी ,हिंगोली या भागातील शेतकरयांना आपला माल मोठ्या शहरात म्हणजेच मुंबई तसेच छ.संभाजी नगर ला कमी वेळात तसेच कमी खर्चात नेण्यासाठी या महामार्गाची मदत होईल कारण जवळपास ४७ किमी अंतर कमी होऊन या भागातील लोकांचे पैसे वाचतील .
४)या भागातील लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठ्या शहरात जावं लागत या महामार्गामुळे शैक्षणिक तसेच औद्योगिक विकासाला चालना मिळेल .
हा MSRDC महामार्ग पूर्ण झाल्यावर नांदेड वरून मुंबई ला जाण्यासाठी भरपूर वेळ वाचेल व सर्व नांदेड , परभणी हिंगोली चे नागरिक राजधानीच्या ठिकाणी कमी वेळात पोहचूशकतील हे नक्की .
नांदेड ,परभणी ,हिंगोली येथून जाणारा शक्तीपीठ एक्सप्रेसवे च्या गावाची यादी व जमिनीचा भाव येथे पहा.
तुम्हाला आम्ही दिलेली Jalna Nanded Expressway Village List ही माहिती आवडली असल्यास आमच्या Website वरील इतर माहिती नक्की वाचा धन्यवाद .