Gold Rate-सोने झाले एवढे महाग !
Gold Rate Today-पहा आपल्या शहरात सोने किती महाग झाले व सोन्याचा आजचा दर काय आहे ? नमस्कार मित्रानो गोल्ड म्हणजेच सोण्याने आज नवीन विक्रम केला आहे सोने ८५००० पर्यंत पोहचले !, ३० जानेवारी ला २४ कॅरेट सोन्याचा भाव हा ८१९०० प्रति १० ग्राम होते त्यात तब्बल ९०० रुपयाची वाढ होऊन ८२७०० रुपये ३१ जानेवारीला झाले ,काल म्हणजेच १ फेब्रुवारीला १३०० रुपयांनी वाढून ते ८४००० प्रति १० ग्राम म्हणजेच प्रति तोळा झाले आहे .
मागच्या काही महिण्यापासून सोन्याचा दर सतत वाढत असून ८४००० हा सोन्याच्या इतिहासातला सर्वात जास्त वृद्धी दर आहे एवढा भाव आता पर्यंत सोन्याने कधीच पहिला नव्हता .या उच्चकासहित सोन्याने गुंतवणीवरील रिटर्न मध्ये सुद्धा विक्रम केला आहे .तुम्हाला आम्ही सांगू इस्चितो कि जून २०२४ ला सोन्याचा दर हा जवळ पास ७१००० प्रति १० ग्राम होते आज त्याची किंमत हि ८४००० च्य वर झाली थोडक्यात सांगायचं म्हणजे सोण्याने गेल्या सहा महिण्यात तब्ब्ल १८% रिटर्न देऊन विक्रम केला आहे ,एवढा जास्त रिटर्न देणारे ना शेअर बाजार आहे ना रिअल इस्टेट आहे , बँक तर ह्याच्या जवळ सुद्धा नाही .
आज म्हणजेच १ फेब्रुवारीला सायंकाळी मार्केट बंद होताना हैदराबाद मध्ये तर सोने चक्क ८५००० पार झालेले पाहायला मिळाले .
महाराष्ट्रातील काही शहरांचे आजचे Gold rate सोन्याचे भाव-
१)लातूर Gold rate -८३९८०
२)नांदेड Gold rate-८३९९०
३)हिंगोली Gold rate-८३१४०
४)परभणी Gold rate -८2८००
५)यवतमाळ Gold रते-८२१७०
आम्ही तुम्हाला सांगू इच्चीतो कि मागच्या १० वर्ष्यात गोल्ड ने सर्वाना खूप श्रीमंत केले आहे ते असे कि २०१५ ला सोन्याचा दर हा २४९०० होता आणि आज १० वर्ष्या नंतर आज जानेवारी 2025 सोन्याचा दर हा ८४००० पार झाला आहे ,म्हणजेच २४९०० च्या खरेदी वर ५९१०० रुपये निव्वळ नफा टक्केवारीत सांगायचं तर तब्ब्ल २३७% नफा ते हि फक्त १० वर्ष्यात .ह्याच्या अगोदरच गणित समजून घेतला तर चक्कर येईल एवढा नफा झालेला आहे .
२०१४ ला हि सोने महाग वाटायचे आणि आज हि ते महाग वाटते परुंतु एकंदरीत मिळणारा नफा पहिला तर असच दिसत कि एवढा नफा दुसरा कशातच एवढा लवकर सध्या तर मिळत नाही .म्हणजेच २०१४ ला जर आपण १० लाखाचे सोने खरेदी केले असते तर तेच सोने आज आपले तीस लाखाच्या वर गेले असते हे नक्की आहे .
तुम्हाला आम्ही दिलेली हि माहिती आवडली असेल तर आमच्या Website वरील इतर माहिती नक्की वाचा धन्यवाद .