Best Street Food In Latur
Best Street Food In Latur- लातूर म्हटलं कि डोळ्यासमोर येत पाणी आणण्यासाठी आलेली ट्रेन , ११ वी ,१२ वी ची पुस्तके , ट्युशन्स (tutions ),शाहू कॉलेज , दयानंद कॉलेज , PVR talkies परुंतु शिक्षण साठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला लातूर पॅटर्न सोबत लातूर मध्ये दुसरे काही नाही का ?
ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येथे मिळणार आहे ते उत्तर म्हणजे येथील खाण्याचे पदार्थ (Best Food ) आज आम्ही आपल्या ला सांगणार आहोत लातूर मधील सर्वात बेस्ट व प्रसिद्ध असलेले खायच्या गोष्टी अँड ठिकाणे जी तुम्हाला नक्कीच माहित नसणार .
A)Best PaniPuri in Latur (पाणीपुरी ) तसेच चाट चे ठिकाणे –
१)Godavari स्वीट्स पाणीपुरी व चाट सेंटर –
शहरातील सर्वात प्रसिद्ध असलेल्या औसा रोड वर म्हणजेच ट्युशन एरिया ला लागून चा Godavari स्वीट्स असून येथे तुम्हा १२ महिने गर्दी पाहावयास मिळेल , येथे पाणीपुरी , रगडा , रगडा सामोसा , कचोरी खूप स्वच्छ, चविष्ट मिळते .
२)रमेश पाणीपुरी –
पाणीपुरी साठी लातूर मधील पाच वर्ष्याच्या मुलांपासून ८० वर्ष्याच्या वयस्कर आजी आजोबाला पण सहज माहित असलेले रमेश पाणी पुरी सेंटर , येथे तुम्हला चाट व पाणीपुरी मिळेल ते हे अगदी मुबलक दारात , हे पाणीपुरी सेंटर औसा रोड वरच श्री रामदेव मंदिरासमोर मिळेल .
३)मयूर पाणीपुरी –
गांधी चौक म्हणजेच , बस स्टॅन्ड च्या अगदी जवळ असलेलं मयूर पाणीपुरी .
४) बेंगलोर बेकरी बार्शी रोड –
बार्शी रोड वर reliance petrol pump च्या समोर असून येथे सर्व चाट व पाणीपुरी खूप चविष्ट मिळते .
५) गणेश पाणीपुरी चाट सेंटर भाजीमार्केट दयानंद गेट –
दयानंद कॉलेज गेट जवळ असलेल्या भाजी मार्केट च्या बाजूलाच असलेले गणेश पाणीपुरी ह्या एरिया मधील बरीच प्रसिद्ध असलेली पाणीपुरी आहे , येथील भेळ व पाणीपुरी खूप चविष्ट असते .
B)Best Vadapav in Latur-बेस्ट वडापाव इन लातूर
वडापाव हे लातूर मध्ये शहरात वाघ दिसण्यासारखा आहे म्हणजेच खूप कमी तुम्हाला वडापाव लातूर मध्ये दिसेल , पण आम्ही वडापाव प्रेमी साठी घेऊन आलो आहोत बेस्ट वडापाव कुठे मिळतो ह्याची सविस्तर माहिती ते खाली दिलेल्या प्रमाणे आहेत –
१) सुंदर वडापाव गोलाई मार्केट – सुंदर वडापाव हे लातूर मध्ये गेल्या २५ ते ३० वर्ष पासून प्रसिद्ध असलेले जुने व विश्वसनीय वडापाव सेंटर असून येथे लोक वडापाव , भजी, चिवडा खायला संपूर्ण लातूर मधून येतात .
२)किल्लारीकर वडापाव सेंटर औसा रोड –
किल्लारीकर वडापाव हा अत्यन्त मुबलक दारात सर्वोत्कुष्ट वडापाव म्हणजे किल्लारीकर वडापाव , येथे तुम्हाला दुपारी २ वाजल्यापासून रात्री १० पर्यंत वडापाव मिळतो .पावसाळ्यात येथील वडापाव हा ८ ते ९ च्या दरम्यानच संपतो .
३) साई वडापाव अंबाजोगाई रोड –
साई वडापाव हा जुना रेणापूर नाक्याच्या जवळ असून येथे अगदी मुबलक दारात वडापाव मिळतो हे सुद्धा बरेच जुने वडापाव सेंटर आहे .
४)गोली वडापाव –
गोली वडापाव हे छ शिवाजी महाराज चौक मध्ये असून येथे अनेक प्रकारचे वडापाव मिळतात .
C)Best Puri Bhaji in Latur- बेस्ट पुरी भाजी इन लातूर
१) शेळके पुरी भाजी पुरी भाजी म्हटलं कि लातूर मध्ये सर्वात पहिले नाव येत ते म्हणजे शेळके पुरी भाजी अगोदर बालाजी मंदिरासमोर असलेले हे पुरी भाजी सेंटर , आता नवीन ठिकाणावर स्थलांतरित झाले असून हे ट्युशन एरिया मध्ये गेले आहे .
२)जाधव पुरी भाजी सेंटर
अंबेजोगाई रोड वर cocsit कॉलेज च्या शेजारी व ब्रँड फॅक्टरी म्हणजेच Fashion factory जवळ जाधव लंच सेंटर असून येथील पुरी भाजी हे खूप प्रसिद्ध आहे येथे केवळ ३० रुपया मध्ये पुरी भाजी मिळते हे खाण्यासाठी येथे भरपूर गर्दी पाहावयास मिळते .
३) अल्पाहाराम हनुमान चौक –
अल्पाहाराम हे बस स्टॅन्ड जवळील हनुमान चोवकात असून येथे उत्तम , स्वच्छ व चविष्ट पुरी भाजी मिळते , येथील वातावरण व बसण्याची सोया अतिशय चांगली असून येथे बरेच लोक संपूर्ण कुटुंब सोबत खाण्यासाठी येतात
४)ब्रिज हॉटेल शिवाजी चौक –
छ . शिवाजी महाराज चौक मध्ये असलेल्या व प्रचलित असलेल्या ब्रिज हॉटेल मध्ये पुरी भाजी मिळते व येथे बरेच लोक विशेष करून पुरी भाजी खाण्यासाठी येतात .
५) स्वाद चौपाटी –
पुरी भाजी च नाव लातूर मध्ये काढला तर स्वाद चौपाटी च पण त्यात क्रमांक लागतो हे नक्की , औसा रोड वरच आदर्श कॉलनी गेट च्या बाजूस व रामदेव बाबा मंदिर समोर असलेल्या स्वाद मध्ये अत्यन्त उत्तम दर्जाची पुरी भाजी मिळते .
तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर आमच्या Website वरील इतर तसेच लातूर विषयी माहिती साठी येथे click करा धन्यवाद