See all Best shopping Stores in Parbhani-परभणी मध्ये कुठे खरेदी करावी ?

 See here Best Cloths Stores ,Best Footwear stores ,Best Books stores ,Best Electronics Stores in Parbhani with  Address 

Best shopping Stores in Parbhani-नमस्कार आज आम्ही आपल्या साठी घेऊन आलो आहोत परभणी शहरात मार्केट कुठे आहे , कुठे खरेदी करावी, तसेच कुठे काय खरेदी करावे इत्यादी प्रश्नाची उत्तरे , हो आज आम्ही आपल्या सांगणार आहोत परभणी मधील बेस्ट खरेदी साठी प्रसिद्ध असलेल्या काही दालनांची माहिती .
परभणी मध्ये मुख्य मार्केट हे गांधी पार्क ,छ शिवाजी महाराज रोड , व वसमत रोड तसेच बस स्टॅन्ड च्या पाठी मागे आहे .चला तर मग पाहुयात Best shopping Stores in Parbhani.

A) Best Cloths Stores in Parbhani

१)लालपोतू कलेक्शन -रामसिंग चौक , छ शिवाजी महाराज चौक , परभणी .
येथे महिला पुरुष तसेच मुलांचे सर्व कपडे मिळतात .
२)परिधान कलेक्शन -छ शिवाजी महाराज रोड , सुभाष रोड , परभणी
येथे महिलांचे सर्व कपडे मिळतात .
३)राधिका सारी -छ शिवाजी महाराज रोड , सुभाष रोड , परभणी
येथे सर्व प्रकारच्या साडया मिळतात , म्हणजेच , येवला पैठणी , पाठची पैठणी , कांचीपुरम इत्यादी प्रकारच्या साडया योग्य दारात मिळतात .
४)पंढरी मेन्स वेअर – सुभाष रोड, शास्त्री नगर परभणी
येथे पुरुषांचे सर्व कपडे मिळतात .
५)स्वाती कलेक्शन अँड गारमेंट्स – छ शिवाजी महाराज चौक , सुभाष रोड , परभणी
येथे नवीन जन्मलेल्या बाळाचे सर्व कपडे चांगल्या दर्जाचे मिळतात .
६)बळीराम संतोबा वट्टमवार – कापड बाजार ,छ शिवाजी महाराज चौक , परभणी
हे परभणी शहरातील खूप प्रसिद्ध असलेले दालन असून येथे पुरुषांचे सर्व कपडे योग्य दारात मिळतात .
७)कॉटन किंग परभणी -कापड बाजार ,छ शिवाजी महाराज चौक ,परभणी
येथे पुरुषांचे चांगलंय दर्जाचे सुती कपडे मिळतात .
८)गीता सरीस अँड युनिफॉर्म्स – ,छ शिवाजी महाराज चौक, बँक ऑफ ब्रॉड च्या समोर परभणी
येथे साऱ्या तसेच सर्व शाळांचे युनिफॉर्म म्हणजेच शाळेचे गणवेश मिळतात .
९)संस्कार गारमेंट्स -छ शिवाजी महाराज रोड , शास्त्री नगर , परभणी
येथे महिलांचे तसेच लहान मुलांचे सर्व स्टयलिश कपडे मिळतात .
१०)इम्प्रेशन NX -छ शिवाजी महाराज चौक,परभणी
येथे सर्व मुलांचे व महिलांचे सर्वात सुंदर स्टयलिश कपडे मिळतात .
११)शिवशाही पैठणी परभणी -गांधी पार्क ,परभणी
येथे अतिशय सुंदर पठाणी मिळतात .अधिक माहिती साठी see here
१२)द रेमंड शॉप -बसमत रोड ,स्वप्नापुरी ,रामकृष्ण नगर ,परभणी
येथे पुरुषांचे चांगल्या दर्जाचे कपडे मिळतात .
१३) किसान – फॅशन मॉल परभणी -आनंद नगर परभणी
हा नुकताच नवीन सुरु झालेले भव्य दालन असून येथे सर्व प्रकारचे कपडे मिळतात .

B) Best Footwear stores in Parbhani

१)पटेल शूज कॉ – छ . शिवाजी महाराज चौक , जनता मार्केट परभणी
२)मून लाईट – गांधी पार्क परभणी
३)हॉलीवूड शूज- सुभाष रोड , बालाजी मंदिर जवळ ,शास्त्री नगर ,परभणी
४)रेड चीफ स्टोर परभणी – बकले कॉम्प्लेक्स , छ . शिवाजी महाराज रोड ,गांधी पार्क परभणी
५)शानदार फूटवेअर – RR टॉवर ,न्यू मोंढा परभणी
६)के के फूटवेअर – आशापूर होंडा च्या समोर , वसमत रोड परभणी

C) Best Books stores in Parbhani

१)परभणी स्टेशनरी अँड बुक्स सेंटर -नागराज कॉर्नर ,सुभाष रोड , ब्लॅक बेरी शोरूम च्या जवळ परभणी
येथे सर्व बुक्स तसेच पेन , नोट बुक्स व इतर शालेय साहित्य मिळते .
२)साई बाबा बुक सेंटर -ऍक्सिस बँकेच्या जवळ वसमत रोड परभणी
हे अतिशय शालेय पुस्तके तसेच साहित्य साठी प्रसिद्ध असलेले शॉप आहे .
३)श्रीनिवास बुक अँड जेनेरल स्टोर – देशमुख हॉटेल जवळ , विकास नगर परभणी
४)सागर बुक सेंटर -डॉ. झाकीर हुसेन नगर परभणी
५)न्यू छाया बुक सेंटर – स्टेडियम कॉम्प्लेक्स , गांधी पार्क परभणी
येथे सर्व पुस्तके मिळतात
६)प्रगती बुक स्टोर – गांधी पार्क परभणी
येथे सर्व शालेय तसेच स्पर्धा परीक्षेचे पुस्तके मिळतात .

D) Best Electronics Stores in Parbhani

shops

१)पांडुरंग फुर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स – राष्ट्रवादी भवन च्या बाजूला वसमत रोड परभणी
येथे सर्व इलेक्ट्रॉनिक्स व होमी अप्लायन्स म्हणजेच TV , LCD , फ्रिज , ओव्हन , मिक्सर , इत्यादी अत्यन्त योग्य दारात मिळतात .
२)अग्रवाल इलेक्ट्रॉनिक्स – मीनाताई ठाकरे रोड , न्यू मोंढा परभणी
येथे TV , LCD , फ्रिज , ओव्हन , मिक्सर मिळते
३)जैन इलेक्ट्रॉनिक्स अँड अप्लायन्स- शास्त्री नगर परभणी
४)नवरंग एन्टरप्रायझेस – शाह इनायत मोहल्ला ,न्यू मोंढा परभणी
येथे टाटा स्काय डिश तव , नवीन व दुरुस्त करून मिळते
५)संकेत इलेक्ट्रॉनिक्स – शनी मंदिर रोड , शास्त्री नगर परभणी
येथे सर्व कंपनीचे TV , LCD , फ्रिज , ओव्हन मिळते .

तुम्हाला आम्ही दिलेली ही माहिती आवडली असेल तर आमच्या website वरील इतर माहिती नक्की वाचा धन्यवाद .

Leave a Comment