See here Best Cloths, Footwear, Grocery , Electronics stores in Pusad with their Address -Best Shopping Places in Pusad
Best Shopping Places in Pusad-पुसद यवतमाळ जिल्यातील सर्वात मोठं शहर असलेले पुसद म्हटलं कि डोळ्या समोर येत हिरवं गार डोंगर , दाट झाडी मोकळी हवा व बरंच काही , मात्र पुसद मध्ये एवढच आहे ? तर नाही आज आम्ही आपल्या साठी घेऊन आलो आहोत पुसद मधील शॉपिंग साठी Best Shopping Places in Pusad म्हणजेच पुसद मध्ये कुठल्या दालनातून काय घावे त्या साठी कुठे जावे लागेल , कुठे काय बेस्ट मिळत ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे .चला तर पाहुयात पुसद मध्ये काय काय आणि कुठे मिळत .
पुसदचे मुख्य मार्केट हे नेताजी सुभाष चन्द्र भोस चौक ,अंबेडकर चौक , महात्मा गांधी चौक, मेन रोड पुसद तसेच गुजारी चौक या भागात वसलेले आहे .
Best Shopping Places in Pusad मध्ये आपण पुसदच्या बेस्ट क्लाथ स्टोर बद्दल , बेस्ट किराणा दुकाना बद्दल , बेस्ट फूटवेअर बद्दल तसेच बेस्ट मोबाईल्स कॉम्पुटर व इलेक्ट्रॉनिक्स शॉप्स बद्दल माहिती पाहणार आहोत .
A)Best Cloths Stores in Pusad-
१)बजाज ड्रेसेस-सुभाष चौक पुसद
येथे महिला पुरुष , लहान मुलांचे सर्व कपडे मिळतात .
२)राजधानी गारमेंट्स -महात्मा गांधी चौक , पुसद
ही शहरातील जुन्या दालन पैकी एक असून भव्य व विश्वसनीय कपड्याचे दालन आहे येथे सर्व कपडे मिळतात .
३)हिरानी बंधू -मेन रोड पुसद , पुसद
ही शहरातील नावाजलेले तसेच जुने दालन असून येथे लहान मुलं पासून ते मोठ्या माणसं पर्यंत सर्व कपडे मिळतात .
४)कामदार फॅशन -नागीण चौक , पुसद
येथे महिलांचे व मुलींचे अतिशय सुंदर असे ड्रेसेस ,लेहंगा , पंजाबी , पटियाला मिळतात.
५)पीटर इंग्लंड पुसद -नागीण चौक , पुसद
येथे पुरुषांचे खूप प्रीमियम कपडे मिळतात .
६)Trends पुसद -कापड लाईन ,पुसद
येथे लहान मुलांचे , तरुण मुलांचे महिलांचे वेस्टर्न व फॅन्सी ब्रँडेड कपडे सवलतीत मिळतात .
७)डेनिम हंट पुसद -आरके हॉस्पिटलच्या जवळ कापड लाईन पुसद
येथे पुरुषांचे ब्रँडेड कपडे मिळतात .
८)आर वि मेन्स कलेक्शन -महात्मा गांधी चौक , आझाद चौक , पुसद
येथे तरुण मुलांचे सर्व म्हणजेच शर्ट , जीन्स पँट्स , टी शर्ट इत्यादी मिळतात .
९)मोतेवार सारीस-नेताजी सुभाष चंद्र चौक ,देवी वॉर्ड , पुसद
येथे महिलेच्या अत्यन्त सुंदर अश्या पैठणी , कांचीपुरम इत्यादी साडया मिळतात , ही दालन पुसद मध्ये साडया साठी खूप प्रसिद्ध आहे .
१०)अंजली ड्रेसेस पुसद -छ . शिवाजी महाराज चौक पुसद
येथे सर्व कपडे मिळतात .
११)लिबास फॅशन -अल मुसा हाईट,G N आझाद रोड पुसद
येथे महिलांचे मुलींचे खूप चॅन फॅन्सी ,लेहंगा , घागरा , पंजाबी इत्यादी ड्रेसेस मिळतात .
१२)हरजीवन अँड सन्स -महात्मा गांधी चौक जवळ , पुसद
ही एक अत्यन्त वेगळे व महत्वाचे दालन असून येथे कपडे शिवयसाठी , कपड्यवर नक्षी काम करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य मिळत .
B)Best Footwear stores in Pusad-
१)क्लासिक शूज -आझाद चौक , मेन रोड पुसद
येथे सर्व फूटवेअर , चप्पल , सँडल्स , शूज इत्यादी खूप स्टयलिश मिळतात .
२)फॅशन शूज -आझाद चौक ,महात्मा गांधी चौक जवळ पुसद
येथे खूप चान्गले शूज मिळतात .
३)पारस शूज ट्रेडर्स -कापड लाईन , मेन पुसद रोड , पुसद
येथे सव पादत्राणे , म्हणजेच शूज , चप्पल , सँडल्स , इत्यादी खूप चांगल्या दर्जाचे मिळते .
४)सिलेक्शन शूज -आझाद चौक , मेन रोड पुसद
येथे सर्व प्रकारचे फूटवेअर मिळतात तसेच येथे कोल्हापुरी चप्पल सुद्धा मिळते .
५)रॉयल शूज – हनुमान वॉर्ड . छ शिवाजी महाराज चौक जवळ पुसद
येथे सर्व लहान मुलांचे मोठ्या माणसांचे तरुणांचे ब्रँडेड शूज मिळतात .
C)Best Electronics ,Home Appliance and Mobile Stores in Pusad-
१)बजाज एन्टरप्रासेस-हनुमान वॉर्ड पुसद
येथे सर्व कंपनीचे फ्रिज ,वॉशिंग मशीन ,AC मिळतात
२) रमेश रेडिओ -सुभाष चौक पुसद
ही अत्यन्त प्रसिद्ध असलेले दालन आहे येथे अगोदर रेडिओ घेण्यासाठी लोक यायचे आता येथे कॅलक्युल्टर्स ,व इतर डिजिटल वस्तू मिळतात .
३)अग्रवाल मोबाईल गॅलरी -कार्ला रोड बस स्टॅन्ड जवळ , श्रीरामपूर पुसद
येथे सर्व कंपन्यांचे मोबाईल्स व हेडफोन्स , मेमरी कार्ड इत्यादी गोष्टी मिळतात
४)कृष्णा इन्फोटेक -तुफान हॉटेल जवळ ,मेन रोड पुसद
येथे लापतोस , कॉम्प्युटर्स ,माउस , हेडफोन्स तसेच कॉम्पुटरचे सर्व पार्टस मिळतात .
५)केशवाणी डिजिटलस -महात्मा फुले चौक , बस स्टॅन्ड समोर पुसद
येथे कॉम्प्युटर्स , लॅपटॉप्स , प्रिंटर्स , इतयादी मिळते .
६)श्री एजेन्सी -नाईक बंगलो ,कार्ला रोड , सप्तगिरी नगर पुसद
येथे सर्व कंपनांचे tv , फ्रिज , AC, ओव्हन व सर्व संसार उपयोगी गोष्टी मिळतात .
D)Best Books stores in Pusad-
१)विद्याधन बुक डेपो -अंबेडकर चौक .हनुमान वॉर्ड पुसद
येथे सर्व शालेय तसेच स्पर्धा परीक्षेचे पुस्तके मिळतात .
२)सुरज बुक डेपो पुसद -छ. शिवाजी महाराज चौक , शेषराव पाटील मार्केट पुसद
येथे NCERT,स्टेट बोर्ड तसेच सर्व शालेय साहित्य म्हणजेच बुक्स , बॅग्स , पेन , पेन्सिल मिळते .
३)आशिष बुक डेपो – अंबेडकर चौक जवळ , पुसद
येथे सर्व पुस्तके मिळतात
४)स्टुडन्ट बुक हाउस -बाहेकर कॉम्प्लेक्स श्रीरामपूर पुसद
येथे सर्व इंजिनीरिंग चे पुस्तके व इतर साहित्य मिळते .
E)Best Grocery stores in Pusad-
१)Heda Mart- वाशीम पुसद रोड पुसद
येथे सर्व किराणा माळ म्हणजेच साखर, तेल तूप दही , मसाले ,अगरबत्ती , काजू बदाम इत्यादी मिळते .
२)पंकज प्रोव्हिजन सुपरमार्केट – श्रीरामपूर , इंजिनीरिंग कॉलेज रोड पुसद
येथे सर्व किराणा माल योग्य दारात मिळतो .
३)चिद्दरवार Mart-बस स्टॅन्ड च्या बाजूला पुसद
ही पुसद शहरातील भव्य असे किराणा मालासाठी सुरु झालेले स्टोर असून येथे सर्व किराणा चांगल्या प्रतीचा व योग्य दरात मिळतो .
४)वैष्णवी सुवर शॉपी – उप जिल्हा रुग्णालय रोड पुसद
येथे सर्व किराणा पॅकिंग व स्वच्छ मिळतो .
५)ममता केक पॅलेस- बस स्टॅन्ड च्या बाजूला श्रीरामपूर पुसद
येथे सर्व खाद्य पदार्थ केक , पुफ्स , स्नॅक्स इत्यादी चांगल्या दर्जाचे मिळते.अधिक माहिती साठी त्याच्या website वर पहा
आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या Website वरील इतर माहिती नक्की वाचा धन्यवाद .