See Total Shaktipeeth Expressway Village List by Marathwada, Vidharbha ,Paschim Maharashtra ,Kokan region and Goa state Also
Shaktipeeth Expressway Village List-नमस्कार मित्रानो आज आम्ही आपल्या साठी घेऊन आलो आहोत मराठवाडा, विदर्भ ,पश्चिम महाराष्ट्र, कोकण तसेच गोवा राज्याच्या कोणत्या कोणत्या गावातून जातोय शक्तीपीठ एक्सप्रेसवे त्या गावांची विभागानुसार थेट यादी .
पाहूया विभागानुसार शक्तीपीठ एक्सप्रेसवे गावांची डायरेक्ट यादी (Shaktipeeth Expressway Village list) –
मराठवाडा –
A)नांदेड जिल्हा –
करोडी,कालेश्वर,वेलांब,ऊचेंगाव, आडा,रुई ,पळसा,बरड शेवाळा,कवणा , बामणी ,बामणी तांडा,चिंचगव्हाण ,जगापुर ,मनाठा,वरवंट,जांभळं सावली , भोगावं
B)हिंगोली जिल्हा –
गिरगाव ,उंबरी ,मालेगाव ,धमदारी ,देगाव कुर्हाडा ,पळसगाव ,गुंज ,आसेगाव ,टाकलगाव ,राजापूर ,बाभुळगाव ,पिंप चौरे ,रेणुकापूर ,लोणीबुद्रुक ,हयातनगर,जवळा खुर्द
दाभडी,महालिंगी ,झुनझुनवाडी,भाटेगाव ,जमगव्हाण,सुकली वीर ,डोंगरखडा ,जवळ पांचाळ , वसफल
C)परभणी जिल्हा –
उखलद ,बाभळी ,पिंगळी ,शेंद्रा ,टाकळगव्हाण ,लोहगाव ,साजपूर ,आमदापूर,तांडपांगरी ,आंबेटाकळी ,पोखर्णी , देठना,इंडेवाडी,सालापुरी,सुरवाडी ,आहेरवाडी ,नावकी,कात्नेश्वर,पिंपळगाव बाळापूर ,सदलापूर
शिरोरी ,डोबडी तांडा ,शिर्शी बुद्रुक ,कान्हेगाव ,सायखेडा ,शेलगाव हटकर ,नरवाडी,कोठाळा,डिघोळ ,धामोणी
D)बीड जिल्हा –
वरवंटी,पिंपळा धायगुडा, गिरवली आपटे ,गिरवली बामणे ,गीता ,भारज,सायगाव ,नांदगाव
इंजेगाव ,कौठळी ,तळेगाव , डाबी,कन्हेरवाडी ,भोपळा
E)लातूर जिल्हा –
गांजूर , रामेश्वर ,दिंडेगाव ,कासार जवळा ,ढोकी ,काटगाव,मांजरी ,चिंचोली बु ,गातेगाव ,मुरुड अकोला ,चाटा,भोयरा,बोपला, चांडगाव,माटेगाव,भोकरंबा,डी.देशमुख ,कवठा कैज , नाहोली ,भेट ,अंधोरा
F)धाराशिव जिल्हा –
खट्टेवाडी ,नितलि ,घुगी ,लासोना,सांगवी ,कामेगाव,चिखली ,महालिंगी ,बरमगाव,मेडसिंगा,देवळाली , शेकापूर ,गवसूद , वरवंटी ,पोहनेर ,बेगडा,सुर्डी
विदर्भ-
A) यवतमाळ जिल्हा –
चिल्ली , सुकली ,नागेशवाडी,दहागाव,बेलखेड ,आमला,येरद,घोडदरा ,चिंचघाट ,चापडोह ,येवली,वडगाव ,रामनगर ,कोरेगाव ,वरूद,येवती ,
,केळझरा,अंतरंगाव , सुकली ,लोणबेहल ,घोणसरा,हिवाळेश्वर ,बोरगाव , तळणी , कुर्हा ,अंजी ,कारेगाव ,बोरगाव ,पिंप्री,विठोली ,यर्माल , पिंपळदरी ,तिवरंग ,मलकापूर ,पोहंडूळ ,इंजनि,हिवरा ,गौळ,कुरवाडी ,
डोंगरगाव ,वरझडी ,खैरगाव ,मांजरंडा , खडका,वाघनाथ,आंबोडे ,कलगाव,उटी , नेहरू नगर ,मुडना,कोठारी ,राजुरी ,नंदगव्हाण .
B)वर्धा जिल्हा –
वाढोणा खु ,पोफळणी ,शरद,देवळी ,इसापूर ,काजळसरा ,वाटखेडा ,बाभुळगाव ,खर्डा ,पठेगाव,चिकणी ,दिग्रस ,पांढरकवडा ,गणेशपूर , झाडगाव ,तीगाव ,रोठा ,धोत्रा ,निमगाव,सैदापूर ,कर्मलापूर,वाबगाव,काशीमपूर,बोरी महल,रासा ,जोंधळणी
,मलकापूर,कळंब , दत्तपूर ,हिरडी ,गांढा , वंडली,महितापुर,गलमगाव,सोनेगाव ,सोनखास ,मावळनी,सिंगनापूर
पश्चिम महाराष्ट्र –
A)कोल्हापूर जिल्हा -कोल्हापूर जिल्यातील एकूण ६१ गावांची यादी
मदुर,अदमापूर ,व्हाणगुत्ती ,वाघापूर ,मडिलगे बुद्रुक ,कुर,मडिलगे खु , नीपण ,दारवाड ,म्हसवे ,गारगोटी ,आकुर्डे ,पुष्पानगर,सोनारवाडी ,कराडवाडी ,शेळोली ,पडखंबे ,वेंगुर्ल, सोनुर्ली , नवले , देवर्डे, कारिवडे . सांगवडे वाडी ,सांगवडे,हालासवडे ,नेर्ली ,विकासवाडी ,कणेरीवाडी , कणेरी ,वडगाव ,कोगील बु
कोथळी,दाणोली ,निमशिरगाव ,चिपरी , तारदाळ,हातकणंगले,तिळवणी,साजणी ,माणगाव ,पटतं कोडोली ,दाभीळ ,शेलॅप ,परपोली ,आंबाडे ,सुळेरान , कागल ग्रामीण , सिध्दनेर्ली ,व्हान्नूर,एकोंडी ,बामणी ,खेबवडे ,व्हनाळी ,केव्हडें ,सावर्डे खु ,सावर्डे बु ,सोनाळी,कुरणी, निधोरी
B) सोलापूर जिल्हा
घटणे,पोखरापूर,कलमन, राई,मालेगाव ,जवळगा,मसले चौधरी,हत्तीज ,चिंचखोपण,शेलगाव, गौडगाव , मोहोळ ,पडसाळी, मेथवडे ,संगेवाडी ,मांजरी ,देवकत्तेवाडी ,अनवली,कासेगाव ,चिन्चोली ,बामणी , खुणेश्वर ,भोयरे ,हिंगणी निपाणि , आढेगाव ,सौंदाणे ,टाकली सिकंदर,कोंबडवाडी ,पाचेगाव,पुळूज ,फुल चिंचोली ,विटे ,पोहरगाव ,आंबे ,रांझणी, शेटफळ , एखतपूर,कमलापूर ,अजनाळे ,चिणके ,वझरे, नाझरे ,चोपडी ,कोले ,
C)सांगली जिल्हा
घटनांद्रे ,तिसंगी , शेटफळे , कवलापूर ,बुधगाव ,माधवनगर ,कर्नाळ,पदमाळे , डोंगर सोनी ,सिद्धेवाडी ,सावळज , मणेराजुरी ,सावर्डे ,मत्कुणकी ,नागाव कवठे ,अंजनी , वज्र चोंदे,गव्हाण , सांगलवाडी
कोकण-
A)सिंधदुर्ग जिल्हा –
उदेली, फणसवडे,आंबोली ,गेलेले ,घारप,तांबूली, बांदा,डेगवे.
गोवा
A)उत्तर गोवा जिल्हा –
पत्रादेवी .
शक्तीपीठ एक्सप्रेसवे मध्ये जाणाऱ्या जमिनीचा एकरी भाव पाहण्यासाठी येथे पहा. तसेच अधिक माहिती साठी MSRDC च्या अधिकृत संकेत स्थळाला पण भेट देऊ शकता .
तुम्हाला आमची Shaktipeeth Expressway Village List ही माहिती आवडली असल्यास आमच्या website वरील इतर माहिती नक्की वाचा धन्यवाद .