CET Cell-Mh cet law-MBA Cet exam Registration date Extended , get all Extended date of BBA BCA,5 yrs Law here
CET Cell-Mh Cet law- MBA Cet-Law ,BBA, BMS, BBM, BCA cet देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यंसाठी मोठी आनंदाची बातमी आहे ,
५ वर्ष LLB तसेच BCA BBA विद्यार्थ्यंना महाराष्ट्रातील तमाम कॉलेजेस मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी common Entrance Test द्यावी लागते म्हणजेच cet cell परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक असते .
त्या साठी दर वर्षी cet cell महाराष्ट्रात अनेक परीक्षा केंद्रावरून ही परीक्षा घेते , या वर्षीच्या म्हणजेच २०२५ च्या प्रवेश प्रक्रियेसाठी cet cell ने अगोदर नोव्हेंबर 2024 मध्ये अंदाजे तारखा दिल्या होत्या तसेच परीक्षे साठी अर्ज करण्यासाठी सुद्धा तारखा आली होत्या , त्यात एक मोठं update आलं आहे ते म्हणजे ह्या परीक्षेला अर्ज करण्याच्या मुदतीत cet cell ने वाढ केली आहे हो तुम्ही बरीबर वाचला आहात law (५ yrs LLB) , BCA ,BBA ,BMS BBM , इत्यादी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची मुदत आता वाढली आहे .
चला तर जाणून घेऊयात कोणत्या परीक्षेच्या नोंदणी कधी पर्यंत करता येणार ते-
1)LLB (५ yrs)- अर्ज करण्याची शेवटची तारीख -१८ फेब्रुवारी २०२५
2)BCA -अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० फेब्रुवारी २०२५
3)BBA – अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० फेब्रुवारी २०२५
4)BBM – अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० फेब्रुवारी २०२५
5)BMS – अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० फेब्रुवारी २०२५
6)MBA Integrated -अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० फेब्रुवारी २०२५
Mh cet ५ yrs law exam registration Date Extended Direct PDF .
BCA ,BBA ,BMS BBM exam registration Date Extended Direct PDF.
या परीक्षेच्या नोंदणीच्या तारखा वाढवल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना ह्याचा लाभ होऊन परीक्षेला बसता येईल , वरील सर्व cet च्या परीक्षा मार्च २०२५ पासून सुरु होणार आहेत याची सर्व परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी नोंद घावी .
या सर्व परीक्षे विषयी अधिक माहिती साठी PDF पहा.
तुम्हाला हि माहिती आवडली असेल आमच्या Website वरील इतर माहिती नक्की वाचा .