MahaVitaran – MSEDCL Professional Examination For Engineers 2024-2025 Roll Number -Exam Center !

MahaVitaran – MSEDCL Professional Examination For Engineers 2025 see here  Final Roll number and Exam Center Information

MahaVitaran – MSEDCL Professional Examination For Engineers-महावितरणच्या सर्व इंजिनीयर साठी मोठी बातमी आम्ही घेऊन आलो आहे महावितरण फेब्रुवारी महिण्यामध्ये घेत असलेल्या Professional Examination for Engineers या परीक्षेचे अंतिम रोल नंबर व परीक्षा केंद्र आले आहेत त्या बद्दल च सर्व काही सविस्तर माहिती आम्ही आपल्या येथे देणार आहोत .

महावितरण दर वर्षी नवीन भरती सोबत च आपल्या कर्मचारीनसाठी प्रोमोशन साठी परीक्षा घेत असते , ह्या परीक्षे मुळे हजारो कर्मचाऱयांना प्रोमोशन साठी फायदा होतो व त्याची प्रोमोशन साठी पात्रता वाढते म्हणजेच प्रोमोशन होण्यासाठी आवश्यक असलेल्या अटी ची पूर्तता करण्यासाठी हि परीक्षा खूप महत्वाची असते .

104th Professional Examination For Engineers हि परीक्षा २२ व २३ फेब्रुवारी २०२५ मध्ये होणार असून त्या साठी महावितरण ने ३ परीक्षा केंद्राची सोय केली आहे .

३ परीक्षा केंद्र-

१)अमरावती सेंटर -Sipna Collage of Engineering and Technology
हे सेंटर बडनेरा रेल्वे स्टेशन च्या जवळ असून येथे येण्यासाठी ऑटो रिक्षा ने केवळ १० रुपये घेतले जातात ,तसेच हे सेंटर राजा पेठ बस स्टॅन्ड वरून सुद्धा जवळ असून येथे येण्यासाठी ऑटो ने केवळ २० रुपये पर्यंत भाडे घेतले जाते .

२)नाशिक सेंटर -क्रांतिवीर वसंतराव नाईक गोपीनाथ मुंढे इन्स्टिटयूट ऑफ इंजिनेरींग , कॅनडा कॉर्नर , शरणपूर रोड नाशिक
हे सेंटर द्वारका सर्कल पासून ३.५ किमी अंतरावर असून येथे येण्यासाठी ऑटो रिक्षा २० ते ३० रुपया पर्यंत भाडे घेतात .

३)सांगली सेंटर -annasaheb dange collage of engineering and technology आष्टा
हे सेंटर सांगली पासून २३ किमी अंतरावर असून आष्टा येथे आहे , येथे येण्यासाठी सांगली वरून बस मिळतात .परुंतु येथे येण्यासाठी सांगली वरून लवकरात लवकर निघणे आवश्यक आहे .कारण हे सांगली पासून २३ किमी बाहेर आहे ह्याची नोंद घ्यावी .

महावितरण ने परीक्षा देणाऱ्या सर्व पात्र कर्मचारचे परीक्षा केंद्र व रोल नंबर दिले आहेत परीक्षेला जाण्यापूर्वी ते काळजी पूर्वक वाचून च परीक्षेला जावे .

MahaVitaran – MSEDCL Professional Examination For Engineers click here to see here Roll number and Exam Center
आपला रोल नंबर व परीक्षा केंद्र पाहण्यासाठी येथे क्लिक करा .

परीक्षेसाठी आवश्यक असेलेल्या गोष्टी –

महावितरण ने दिलेल्या सुचणे प्रमाणे सर्वानी परीक्षा केंद्र वर परीक्षेच्या ४५ मिनिटे अगोदर येणे तसेच सोबत हॉल तिकीट व महावितराने जरी केलेलं ओळख पात्र आणणें आवश्यक आहे .
हे परीक्षा ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे असेल .

आपल्याला आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर आमच्या Website वरील इतर माहिती नक्की वाचा धन्यवाद .

Leave a Comment