Best shopping places in Nanded-नांदेड मध्ये खरेदी कुठे करावी?

Best Cloths Stores in Nanded-Best Books stores in Nanded-Best Footwear stores in Nanded-Best Furniture shops in Nanded

Best shopping places in Nanded
Best shopping places in Nanded-नमस्कार आज आम्ही आपल्या साठी घेऊन आलो आहोत नांदेड मध्ये कोठे खरेदी करावी या प्रश्नाचे उत्तर , नांदेड हे मराठवाड्यतील दुसरे मोठे शहर असून येथे शॉपिंग साठी बरीच ठिकाणे आहेत , परंतु शेकडो दालनातून बेस्ट कुठल्या ठिकाणातून खरेदी करावी तेथे कशाची खरेदी करावी अश्या सर्व प्रश्नाचे उत्तर चला तर पाहुयात सविस्तर .

नांदेड मध्ये शॉपिंग म्हणजेच खरेदी हे शिवाजी नगर , वजिराबाद , जुना मोंढा , श्रीनगर तसेच तरोडा नाका इत्यादी ठिकाणी केली जाते व प्रत्येक भाग वेगवेगळ्या गोष्टी साठी प्रसिद्ध आहे .

 

A)Best Cloths Stores in Nanded

 

१)Trends नांदेड- J K आर्केड जुना मोंढा नांदेड
येथे सर्व स्टयलिश महिला पुरुष व लहान मुलांचे कपडे खूप सवलत दरात मिळतात .
२)खूबसूरत शॉप -डॉ . बजाज हॉस्पिटल जवळ ,वझीराबाद, तिरंगा चौक नांदेड
येथे महिलांचे सर्व म्हणजेच सारी , लेहंगा , पंजाबी ड्रेस तसेच सद्य व बरेच काही मिळते .
३)किंग्स कलेक्शन -वझीराबाद, नांदेड
हे नांदेड मधील एक विश्वसनीय व बरेच जुने शॉप आहे ,येथे सर्व कपडे म्हणजेच महिला पुरुष , लहान मुलांचे कपडे मिळतात .
४)बॉम्बे कलेक्शन -जैन मंदिर मार्ग ,हनुमान पेठ ,वझीराबाद, नांदेड
येथे पुरुषांचे सर्व फॅन्सी व स्टयलिश कपडे मिळतात.
५)कोहिनूर मेन्स वेअर -महावीर चौक , वझीराबाद नांदेड
येथे पुरुषांचे सर्व फॅन्सी व स्टयलिश कपडे मिळतात.
६)हुरणे साडी सेंटर -महावीर चौक , वझीराबाद नांदेड
येथे महिलनाच्या साड्या योग्य दरात मिळतात .
७)प्लॅनेट फॅशन -पुडलिक वाडी ,महावीर चौक , वझीराबाद नांदेड
येथे तरुण मुलांचे , पुरुषांचे एकदम चांगले कपडे मिळतात .
८) द स्वयंवर-खडकपुरा,रेल्वे स्टेशन रोड नांदेड
येथे नवरदेवाची व पार्टी साठी सर्व कपडे मिळतात .
९)K C फॅशन मॉल -शिवाजी नगर ,ITI रोड नांदेड
हे भव्य दालन नांदेड मध्ये नवीन सुरु झाले असून येथे सर्वांचे कपडे म्हणजेच महिला पुरुष यांचे सर्व स्टयलिश कपडे मिळतात .
१०)पंचशील -श्री नगर , नांदेड
येथे सर्व कपडे मिळतात , हे नांदेड मधील बरेच जुने शॉप असून येथे लोक विश्स्वाने येतात .
११)क्लस्सिक फॅशनस -वझीराबाद, तिरंगा चौक नांदेड
येथे पुरुषाचे सर्व कपडे मिळतात , विशेषतः नवरदेवाची सर्व स्टयलिश कपडे मिळतात .

 

B)Best Footwear stores in Nanded

१)वाकावे शूज -अरुंद कॉम्प्लेक्स वझीराबाद नांदेड
२)कृष्णा अवेणू -आयुर्वेदिक कॉलेज च्या समोर , कलामंदिर रोड वझीराबाद नांदेड
३)बाटा शूज स्टोर -आयुर्वेदिक कॉलेज च्या समोर , कलामंदिर रोड वझीराबाद नांदेड
४)PUMA स्टोर-सरदार प्लाझा ,जिल्हा परिषद जवळ नांदेड
५)अविष्कार फूटवेअर -शिवाजी नगर , नांदेड
६)लकी शूज स्टोर -शिवाजी नगर ,नांदेड
७)अल्बा शूज -पावडे कॉम्प्लेक्स , शिवाजी नगर नांदेड
८)अपना शूज बाजार – श्रीनगर रोड , वोर्कशॉप कॉर्नर जवळ नांदेड
९)पालमकर शूज शॉप -वर्क शॉप कॉर्नर जवळ , श्री नगर रोड नांदेड
१०मेट्रो शूज – BK हॉल कॉम्प्लेक्स ,श्री नगर नांदेड
११)JD Multiband फूटवेअर -वोर्कशॉप जवळ ,राज कॉर्नर , नांदेड
१२)निव पालमकर शूज-भावसार चौक मालेगाव रोड ,बिराडे हॉस्पिटल जवळ नांदेड

C )Best Books stores in Nanded

Books

१)साई पुस्तकालय -कोहिनुर सिटी , श्री नगर नांदेड
येथे सर्व NCERT तसेच स्टेट बॉर्डरचे बुक्स मिळतात .
२)महावीर बुक सेंटर -मारवाडी धर्मशाळा , शिवाजी पुतळा , वझीराबाद नांदेड
हे खूप जुने व प्रसिद्ध असलेले नांदेड मधील दुकान असून येथे सर्व पुस्तके मिळतात .
३)जय भारत बुक सेंटर -मल्टीपरपॉसे हाय स्कूल जवळ ,वझीराबाद नांदेड
४)विजय बुक हाऊस -मल्टीपरपॉसे हाय स्कूल जवळ ,वझीराबाद नांदेड
५)युनिक बुक डेपोत -मल्टीपरपॉसे हाय स्कूल जवळ ,वझीराबाद नांदेड
६)अभय पुस्तक भांडार -पदमनाभ महावीर चौक वझीराबाद नांदेड
येथे सर्व पुस्तके नोट बुक , पेन्स इत्यादी मिळते .
७)श्री साई बुक पॅलेस- SBI बँकेच्या समोर ,खडकपुरा,नांदेड
८)देबडवार बुक्स – विवेक नगर श्री नगर नांदेड
हे अत्यन्त जुने पुस्तकाचे दालन असून येथे सर्व पुस्तके मिळतात , तसेच शालेय व कॉलेज मध्ये लागणारे इतरही साहित्य मिळते .
९)साई बुक डेपो -गीता कॉम्प्लेक्स ,विवेक नगर श्रीनगर रोड नांदेड
१०)ओम बुक एजेन्सी अँड जनरल स्टोर -श्याम नगर , नांदेड
येथे सर्व पुस्तके , नोट बुक , पेन्स पेन्सिल व इतर सर्व शालेय साहित्य मिळते .

 

D)Best electronics and Home Appliances Stores in Nanded

१)Reliance digital -लोटिया कॉम्प्लेक्स ,महात्मा फुले मार्केट शिवाजी नगर नांदेड
येथे मोबाईल, TV ,LED ,साऊंड बार , लॅपटॉप ,होमी थेटर वॉशिंग मशीन इत्यादी योग्य दरात मिळते .
२)CROMA नांदेड -महात्मा फुले मार्केट शिवाजी नगर नांदेड
येथे सर्व कंपनीचे मोबाईल, TV ,LED ,साऊंड बार , लॅपटॉप ,होमी थेटर वॉशिंग मशीन इत्यादी योग्य दरात मिळते.
३)महाराजा इलेक्ट्रॉनिक्स -गुरुद्वारा रोड , डॉ भालेराव हॉस्पिटल च्या समोर नांदेड
हे नांदेड मधील खूप जुने व विश्वसनीय शॉप असून येथे सर्व घर उपयोगी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मिळतात .
४)राज इलेक्ट्रॉनिक्स -चिखल वाडी कॉर्नर , गुरुद्वारा रोड नांदेड
५)महाराजा इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर – नांदेड square मॉल च्या बाजूला .निव लातूर नांदेड हायवे कौठा नांदेड
६)विश्वकर्मा इलेक्ट्रॉनिक्स -अष्टविनायक नगर , मालेगाव रोड नांदेड .
७)IFB Point -गोदावरी कॉम्प्लेक्स , ITI कॉर्नर जवळ नांदेड

E) Best Furniture shops In Nanded

furniture

१)श्री कृष्णा फर्निचर – तुलसी कंफोर्ट हॉटेल च्या समोर विदुयत नगर ,आनंद नगर नांदेड
२) फर्निचर प्लॅनेट -बॉलवर मार्केट ,गुरु गोविंद सिंग जी रोड नांदेड
३)महाराजा इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर – नांदेड square मॉल च्या बाजूला .निव लातूर नांदेड हायवे कौठा नांदेड
४)आपटाउन फर्निचर-स्टेडियम रोड , स्विमिन्ग पूल च्या समोर , विष्णू नगर नांदेड
५)Deluxe Furniture -देगलूर नाका ,फ्रुट मार्केटच्या समोर ,कामठा नांदेड

F)Nanded Shopping in Mall

१) The Shoppers mart -ओल्ड स्वामी विवेकानंद हॉस्पिटल च्या बाजूला , हैदर बाग, आनंद नगर नांदेड
येथे संसार उपयोगी सर्व गोष्टी मिळतात पायातील शूज पासून ते डोक्याच्या पिना पर्यंत , तसेच किराणा , भांडी कपडे इत्यादी येथे मिळते .
२) Nanded Square Shopping Mall – IG ऑफिस च्या समोर, निव लातूर नांदेड हायवे , कवठा
नांदेड – हा नांदेड मधील पहिला मॉल आहे .
येथे PVR सिनेमा थेटर , क्लाथ स्टोअर्स , बॅग स्टोअर्स , व बरेच काही आहे .
३)ZUDIO Nanded – बुरबॉन प्लाझा , गोवर्धन घाट पूल रोड नांदेड .
येथे सर्व प्रकारच्या वेस्टर्न कपडे शूज , बॅग्स व इतर बराच काही मिळत

तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आमच्या Website वरील इतर माहिती नक्की वाचा धन्यवाद.

Leave a Comment