Best shopping places in Latur -लातूर मध्ये कुठे खरेदी करावी ?

Best shopping places in Latur -Best Cloths Stores in Latur,Best Footwear stores in Latur,Best Books stores in Latur,Best Electronics Stores in Latur see all details here !

Best shopping places in Latur: See here best cloths, Footwear, Books, Electronics  stores details -११ वी १२ वी च्या शिक्षणासाठी महाराष्टातील विद्यार्थ्यांचं माहेर घर म्हणून , तसेच लातूर पॅटर्न म्हणून हि प्रसिद्ध असलेल्या लातूर मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थी येतात व येथे आलेल्या सगळयांनाच येथे काही न काही खरेदी करायची असते परंतु शॉपिंग म्हणजेच खरेदी म्हटलं कि महत्वाचा प्रश्न समोर येथी तो म्हणजे कुठून काय खरेदी करावं , तुमच्या या प्रश्नाच उत्तर आम्ही येथे तुम्हाला देणार आहोत, हो अगदी बरोबर ऐकलंत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत लातूर मधील खरेदी साठी उत्तम असलेल्या शॉप म्हणजेच दालन बद्दल सविस्तर माहिती .
लातूर मध्ये सर्व प्रकारची खरेदी करण्यासाठी तुम्हाला गंज गोलाई मार्केट म्हणजेच मध्यवर्ती बस स्टँड च्या समोर जावे लागेल व तेथे तुम्ही सर्व घेऊ शकता या शिवाय काही शॉप संपूर्ण लातूर शहरात पसरलेले आहेत
,चला तर मग पाहुयात लातूर मधील सर्व प्रकारच्या दालन बद्दल म्हणजेच दुकान बद्दल माहिती .

A)Best Cloths Stores in Latur

Best shopping places in Latur

 

१) सुविधा कलेक्शन रेडिमेडस-सर्व प्रकारच्या क्लाथ चे दालन -मेन रोड गोलाई
२)पूजा मॅचिंग -महिलांचे सर्व प्रकारच्या कपड्याचे दुकान – क्लाथ लाईन गोलाई
३)कल्पना साडी सेंटर – येथे सर्व प्रकारच्या साडी मिळतात – क्लाथ लाईन गोलाई
४)साजन सरिता साडी -हे दालन सदयनचे आहे -क्लाथ लाईन गोलाई
५)अनुराधा साडी सेंटर – येथे सद्य मिळतात -क्लाथ लाईन गोलाई
६)सहेली शॉपी – येथे सर्व प्रकारच्या महिलांचे ड्रेसेस , इतर कपडे मिळतात -क्लाथ लाईन गोलाई
७)कारवा क्लाथ स्टोर- येथे सर्व प्रकारचे कपडे मिळतात -क्लाथ लाईन गोलाई
८)माही कलेक्शन-येथे महिलांचे सर्व कपडे मिळतात -क्लाथ लाईन गोलाई
९)आ.ओ. डागा- येथे पुरुषांचे शिवण्यासाठी कापड मिळतात -क्लाथ लाईन गोलाई
१०)रिशा फॅशन – येथे महिलांचे सर्व फॅन्सी कपडे मिळतात -क्लाथ लाईन गोलाई
११)कल्पना फॅशन – येथे महिलेचे फॅन्सी कपडे मिळतात -क्लाथ लाईन गोलाई
१२)द्वारकादास श्यामकुमार- येथे सर्व प्रकारच्या कपडे मिळतात महिला पुरुष , लहान मूळ इत्यादी -क्लाथ लाईन गोलाई
१३)द्वारकादास श्यामकुमार- सर्व प्रकारच्या कपड्याचे भव्य दालन – शिवाजी चौक ,अंबेजोगाई रोड SPऑफिस जवळ लातूर.
१४)तेरकर सॅडिज – येथे महिलेच्या सद्य मिळतात -क्लाथ लाईन गोलाई
१५)प्रिया नॉवेलटी – येथे सर्व प्रकारचे मशीनचे कपडे मिळतात -क्लाथ लाईन गोलाई
१६)मनन किड्स – येथे सर्व प्रकारच्या लहान मुलांचे कपडे मिळतात -मेन रोड गोलाई
१७)मोरपंख ड्रेसेस – येथे new बॉर्न बेबी चे कपडे मिळतात -मेन रोड गोलाई
१८)परी किड्स – येथे जन्मलेल्या बाळा पासून ते मोठ्या मुलाचें कपडे व इतर सर्व आवश्यक गोष्टी मिळतात -क्लाथ लाईन गोलाई
19) परी किड्स औसा रोड -जन्मलेल्या बाळा पासून ते मोठ्या मुलाचें कपडे व इतर वस्तू -गणेश नगर औसा रोड लातूर .
20)पी के कलेक्शन -उइथे पुरुषांचे स्टयलिश कपडे मिळतात -क्लाथ लाईन गोलाई
21) श्री कृष्णा मेन्स वेअर -येथे सर्व प्रकारच्या पुरुषांचे फॅन्सी कपडे मिळतात -क्लाथ लाईन गोलाई
२२)अटलांस क्लाथ स्टोर -येथे सर्व कपडे मिळतात -हनुमान चौक , सावे वाडी लातूर

B)Best Footwear stores in Latur

१)अतुल फुटवेअर -चैनसुख रोड , सावेवाडी लातूर
२)वाकवे शूज -सुभाष चौक ,दयाराम रोड लातूर
३)बाटा शूज स्टोर -सुभाष चौक,जनता बँक समोर लातूर
४)सिटी वॉक शूज -पटेल टॉवर ,सुभाष चौक रोड सावेवाडी लातूर
५)भारत शूज -सुभाष चौक रोड सावेवाडी लातूर
६)न्यू लातूर शूज -सुभाष रोड भांडे गल्ली गंज गोलाई लातूर
७)अपना शूज मार्ट -भुसार लाईन ,गंज गोलाई लातूर
८)मोची शूज -चॉप्सी रोड , जय नगर सावे वाडी लातूर
९)रॉयल हब मेन्स शूज -साळे गल्ली , हत्ते नगर,,लातूर
१०)मेट्रो शूज -कावेरी कॉम्प्लेक्स ,MG रोड , लातूर

C)Best Books stores in Latur

Books

१)भारतीय पुस्तकालय – लातूर मधील खूप विश्वसनीय व जुने दुकान असून येथे बरेच पुस्तके मिळतात गीतांजली मार्केट ,हनुमान चौक, गंज गोलाई लातूर
२)गटागट बुक्स स्टोर – जे कुठेच मिळत नाही ते सर्व बुक्स येथे मिळतात- सुविधा कलेक्शन च्या बाजूला , मेन गंज गोलाई रोड लातूर
३)लातूर जेनेरळ स्टोर-साळे गल्ली , गंज गोलाई लातूर
४)श्री समर्थ बुक सेलर -गुजराती स्कूल च्य समोर सावे वाडी लातूर
५)श्री गणेश पुस्तकालय -येथे सर्व बुक मिळतात , बसवेश्वर कॉलेज च्या समोर सावेवाडी लातूर
६)विवेक बुक सेंटर – येथे योग्य दारात पुस्तके मिळतात ,मेन बस स्टॅन्ड च्या जवळ हनुमान चौक लातूर
७)आकाश बुक सेंटर – येथे NCERT ,११वी १२ वी बोर्डाचे सर्व पुस्तके सवलत दारात मिळतात -,अष्टविनायक मंदिर रोड नारायण नगर लातुर
८)यश बुक हाऊस- येथे पंसक तसेच इतर बुक मिळतात परुंतु डिस्काउंट म्हणजेच सवलत मिळत नाही – मित्र नगर ,तहसील च्या बाजूला सावे वाडी लातूर
९) उदय बुक सेंटर – येथे MPSC तसेच सर्व स्पर्धा परीक्षेचे पुस्तके सवलत दारात मिळतात -छ शिवाजी महाराज चौक जवळ मित्र नगर लातूर .
१०) छाया बुक सेंटर -छ शिवाजी महाराज चौक जवळ मित्र नगर लातूर .

D)Best electronics and home appliances Stores in Latur

१)रिलायन्स डिजिटल -साबडे टॉवर,औसा रोड , axis बँकेच्या बाजूला लातूर
२) Croma लातूर-मस्तान हायीट,कॉक्सीत कॉलेज च्या जवळ, अंबेजोगाई रोड लातूर
३)लातूर इलेक्ट्रॉनिक्स – M G Road ,सावे वाडी लातूर
४)उषा किरण इलेक्ट्रॉनिक्स -उषाकिरण कॉम्प्लेक्स बार्शी रोड लातूर
५)सोनी सेंटर लातूर -आदर्श कॉलनी जवळ औसा रोड लातूर
६)एसर मॉल एक्सकॅलुसिव्ह स्टोर -निर्मल हाईट,नंदी स्टॉप , औसा रोड लातूर
७)डेल स्टोर -खर्डेकर स्टॉप , औसा रोड लातूर
८)LG बेस्ट शॉप -शांताई डिस्ट्रिब्युटर-गोदावरी बेकरी समोर ,औसा रोड लातूर
९)वेंकटेश इलेक्ट्रॉनिक्स शॉप- ममता हॉस्पिटल जवळ , M G Road ,सावे वाडी लातूर

E )Best Furniture shops in Latur

furniture

१)Furniture वर्ल्ड-त्रिमूर्ती नगर सावे वाडी लातूर
२)सोमवंशी सन्स -M G रोड,सावे वाडी लातूर
३)विशाल एजेन्सी -मित्र नगर त्रिमूर्ती नगर सावे वाडी लातूर
४)सह्याद्री इंडस्ट्रीज फर्निचर मॅनुफॅक्चरर -MIDC लातूर
५)साकोळकर फर्निचर -ओल्ड MIDC ,कीर्ती मिल जवळ लातूर

F)Best Cosmetics shops in Latur

Cosmetics

१)Memsaab & Memsabji -येथे सर्व सौंदर्य साधने , बेन्टेक्स दागिने, बांगड्या , टिकल्या , अत्तर , बॅग्स व बरेच काही मिळते -चॉप्सी लेन , गंज गोलाई लातूर
२)लाजरी ब्युटी – महिलांचे सर्व सौंदर्य साधने व बरेच काही येथे मिळते -गंज गोलाई लातूर
३)फॅशन सेंटर -गंज गोलाई लातूर
४)मैत्री फॅशन & गिफ्ट -नंदी स्टॉप औसा रोड लातूर

G)इतर खरेदी साठी असलेले स्टोअर्स

Westside

१)MAX Fashion -येथे सर्व स्टयलिश कपडे लहान मुलां पासून ते प्रौढ पर्यंत मिळतात , अत्यन्त चांगल्या दर्जयचे तसेच कमी दरात-Galaxy Mall ,अंबेजोगाई रोड लातूर
२)Trends Latur- येथे सर्व फॅशनेबल कपडे मिळतात – रिलायन्स डिजिटल समोर औसा रोड लातूर
३)Westside Latur-येथे सर्व स्टायलिश कपडे मिळतात -जुना रेणापूर नाका, अंबेजोगाई रोड लातूर
४)Fashion Factory -येथे सर्व स्टायलिश कपडे मिळतात-नवीन रेणापूर नाका अंबेजोगाई रोड लातूर                                    ५)Clai World लातूर -येथे सर्व कपडे योग्य दरात मिळतात-5 number ,बार्शी रोड लातूर

 

तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर आमच्या Website वरील इतर तसेच लातूर विषयी माहिती नक्की वाचा लातूर विषयी माहिती साठी येथे click करा .धन्यवाद

Leave a Comment