8th Pay commission आनंदाची बातमी सरकारी कर्मचारी व पेन्शन धारकाची पगार वाढ होणार !
नमस्कार मित्रानो नुकत्याच केंद्रीय मंत्री मंडळाच्या झालेला बैठेंकीत केंद्रीय कर्मचारी व पेन्शन धारकानासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे , केंद्रीय कर्मचारी व पेन्शन धारकांना लवकरच ८व आयोग नुसार वेतन वाढ करण्याविषयी मंत्री मंडळाने आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे .
१६ जानेवारी ला झालेला बैठकीतील हा निर्णय केंद्रीय माहिती व प्रसार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल मांडला,त्या मुले लाखो नौकरी करणाऱ्या कर्मचाऱयांच्या वेतनात वाढ होईल.
काहीच महिन्या अगोदर DA मध्ये वाढ झाली होती da हा ५० टक्कयांवरून ५३ टक्के एवढा वाढला होता , आता २०२५ च्या सुरवातीलाच अजून एक आनंदाची बातमी आली ती म्हणजे ८व वेतन आयोग .
मंत्री मंडळाच्या झालेल्या बैठकीतून अशी बातमी समोर आली आहे कि फिटमेन्ट फॅक्टर जो वेतन वाढी मध्ये महत्वाचा असतो तो २.८० पर्यंत वाढून भरगोस अशी वेतन वाढ होणार आहे .
चला तर जाणून घेऊयात कुणाची किती वेतन वाढ होईल
सध्या जयाचें बेसिक वेतन १९८०० असेल त्यांना सध्या जवळपास एकूण वेतन ५०५०० मिळत असेल , हेच वेतन ८वा वेतन aayoga नंतर १९८०० X २.८०= ५५४०० मिळेल .
मागील वेतन आयोग म्हणजेच ७व वेतन आयोगाची अंमलबजावणी २०१६ ला झाली होती ,आता झालेल्या बैठकीत ८व्ह वेतन आयोय स्थापन करण्याची मंजुरी मिलीमुळे लवकरच आयोग स्थापन होईल हुयात २ सदस्य असतील , व त्याच्या शिफारशी नुसार सर्व केंद्रीय कर्मचारी व पेन्शन धारकांना वेतन वाढीचा लाभ होईल .
या आयोग नुसार जवळ पास ४९ लाख केंद्रीय कर्मचाऱयांना तसेच ६२ लाख पेन्शन धारकांना या वेतन आयोगाचा फायदा होईल .
आपल्याला ही माहिती आवडली असेल तर आमच्या website वरील इतर शहराची माहिती नक्की वाचा धन्यवाद.
महावितरण जुनिअर शिस्टन्ट resuslt साठी येथे click करा
लातूर शहराविषयी माहिती हवी असेल तर येथे click करा
अंबाजोगाई शहराविषयी माहिती हवी असेल तर येथे click करा